Viral Trending : दोघांनी भर रस्त्यात एकमेकांना मिठी मारली आणि सर्वांसमोरच सुरु झाले, video पाहून तुम्हालाही येईल राग

viral-trending-:-दोघांनी-भर-रस्त्यात-एकमेकांना-मिठी-मारली-आणि-सर्वांसमोरच-सुरु-झाले,-video-पाहून-तुम्हालाही-येईल-राग

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक कपल भर रस्त्यात तेही रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या मिठीत इतके हरवून गेले आहेत कि कुठलंच भान त्यांना उरलं नाहीये. 

Updated: Dec 30, 2022, 12:07 PM IST

Couple Viral video of hugged on road:  प्रेमात सर्व काही माफ असत असं म्हणतात, प्रेमात माणूस पार आंधळा होतो असं म्हणतात आणि ही म्हण काही लोक पूर्ण देखील करतात.  प्रेमात माणूस पार आंधळा होतो असे म्हणतात प्रेमात  पडल्यावर माणसाला अवतीभवती  काही दिसत नाही ज्याच्या प्रेमात पडली तीच व्यक्ती सर्वात महत्वाची होऊन जाते. (love life)
सोशल मीडियावर (social media) असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे, आपल्याला माहित आहेच. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ दिवसाला व्हायरल होतं असतात, त्यातले काही मोजके व्हिडीओ किंवा फोटो असतात जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि मग काय ते लाईक केले जातात आणि मोठ्या प्रमाणात शेअर सुद्धा होतात. यातले बरेच व्हिडीओ हे फार  मनोरंजन  करतात तर  काही अंगाचा  थरकाप  उडवतात. (viral video on social media)

प्रेमात जगाला झुकवण्याचं सामर्थ्य असत असं म्हणतात , सध्या एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय , व्हायरल होतं असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक कपल भर रस्त्यात तेही रस्त्याच्या मधोमध एकमेकांच्या मिठीत इतके हरवून गेले आहेत कि कुठलंच भान त्यांना उरलं नाहीये.  प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलला एवढंही भान नाहीये कि,त्यांच्या मिठी प्रकरणामुळे रस्त्यात ट्राफिक जाम झालंय.    (viral video of couple hugged each other on road)

व्हायरल व्हिडीओ हा आसनसोल मधील असल्याचं कळतंय, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या गाडीतून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे, सुरवातीला आपण पाहिलं, हे दोघे एकमेकांना मिठी मारताहेत,पण नंतर सिग्नल सुटला तरी काही मिठीतुन बाहेर यायचं नाव काढत नाहीयेत. आता मात्र इतर प्रवाशांची पंचाईत झाली . सगळे अडकून पडले पुढे ही जात येईना आणि मागे सुद्धा जात येईना, सगळे हॉर्न वाजवत आहेत त्यांना आवाज देऊन मागे व्हा म्हणून सांगताहेत मात्र हे प्रेमी युगुल कोणाच काही ऐकण्यास बिलकुल तयार न्हवते. शेवटी ट्राफिक पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना बाजू करण्याचे प्रयत्न सुरु झाले. पुढे काय झालं हे व्हिडिओमध्येकळू शकाल नाहीये .

पण सध्या सगळीकडे या व्हिडिओची खूप चर्चा आहार आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि  त्याची खूप चर्चा आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *