Uddhav Thackeray : तुम्ही माझा बाप चोरु शकता पण हिंमत नाही; समोर या मग दाखवतो…

uddhav-thackeray-:-तुम्ही-माझा-बाप-चोरु-शकता-पण-हिंमत-नाही;-समोर-या-मग-दाखवतो…

नागपूर : ज्याला काही कमाई करण्याची लायकी नाही ते सगळं चोरतात, म्हणजे शिवसैनिकांच्या मेहनतीवर निवडून आले आणि पलिकडे गेले. बर जाताना गेले ते गेले, मी म्हणतो माझे वडील चोरतात, पक्षाचा धनुष्यबाण चोरतात. हरकत नाही, तुम्ही बाकी सगळं चोरु शकता, पण हिंमत नाही चोरु शकत, असं म्हणतं शिवसेना पुन्हा उभी करण्याचा विश्वास (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *