Tunisha Sharma Suicide Case | चेहरा लपवत लपवत शीजान खान कोर्टात पोहचला, पाहा फोटो

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल
Updated on: Dec 28, 2022 | 5:13 PM
न्यायालयाने शीजान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आता परत त्याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ ही करण्यात आलीये.
Dec 28, 2022 | 5:13 PM
तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेच्या सेटवर शीजान खान याच्या मेकअप रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली.
1 / 5
तुनिशा हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने दास्तान-ए-काबुल याच मालिकेत मुख्य कलाकार असलेल्या शीजान खानवर गंभीर आरोप केले. शीजान आणि तुनिशा यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते.
2 / 5
शीजानसोबत ब्रेकअप झाल्यामुळेच तुनिशा ही तणावात असल्याचे सांगितले जात आहे. तुनिशा हिच्या आईने केलेल्या आरोपांनंतर शीजान खान याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते.
3 / 5
न्यायालयाने शीजान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आता परत त्याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ ही करण्यात आलीये.
4 / 5
पोलिस हे शीजान खान याला न्यायालयात आज घेऊन जात असतानाचे काही फोटो समोर आले असून पायात चप्पल नाही… आणि आपले तोंड लपवतांना शीजान खान दिसला.
5 / 5