Trending Viral video: गॅस लॉक खत्म…आणि पोटातील गॅस गायब…व्हायरल video पाहून तुम्हीही घाबराल

trending-viral-video:-गॅस-लॉक-खत्म…आणि-पोटातील-गॅस-गायब…व्हायरल-video-पाहून-तुम्हीही-घाबराल

रुग्णाच्या पोटावर लाकडी पट्टीने काहीतरी करताना दिसत आहे आणि यावेळी हा डॉक्टर गॅस..लॉक असं काहीतरी ओरडताना दिसतोय,त्यानंतर तो रुग्णाच्या पोटावरून हात फिरवतो

Updated: Dec 27, 2022, 10:48 AM IST

Viral Trending Video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video on social media) होत असत. बरेच व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर (funny viral video) असतात आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्यामुळे जरा कुठे काही व्हायरल झालं तर वाऱ्यासारखं ते सर्वांपर्यंत पोहचत असे अनेक व्हिडीओ आहेत फोटो आहेत जे तुफान व्हायरल झाले आहेत आणि लोकांनी खूप पसंत केले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि खूप शेअरसुद्धा केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट्स सुद्धा केल्या आहेत. 

आजकाल खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी  राहणीमानात बदल या सर्वांमुळे पचनसंस्थेवर  (indigestion) त्याचा वाईट परिणाम होतो. परिणामी पोटात गॅसेस (gases) होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे अनेक लोक पोटातील गॅसेसचा समस्येपासून त्रस्त आहेत. गॅसेस दूर करण्यासाठी अनेक उपाय आपण करतो चूर्ण खात असतो  असतो गोळ्या खान किंवा एकही घरगुती उपाय जस कि सोडा आणि पाणी थंड दूध पिणे एक ना अनेक उपाय करून पाहतो, मात्र तरीही गॅसेस कमी होण्याचं नाव घेत नाहीत. (home remedies for gases)

मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची तुम्हाला मदत होऊ शकते , सध्या सोशल मीडियावर पोटातील गॅसवरील विचित्र उपचाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. (viral treatment for indigestion doctor did ajab gajab magic on man trending video goes viral  on social media )

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन व्यक्ती समोरासमोर उभ्या आहेत जो डॉक्टर आहे तो  रुग्णाच्या पोटावर लाकडी पट्टीने काहीतरी करताना दिसत आहे आणि यावेळी हा डॉक्टर गॅस..लॉक असं काहीतरी ओरडताना दिसतोय,त्यानंतर तो रुग्णाच्या पोटावरून हात फिरवतो, त्याच्या पोटावर हात ठेवून दाबतो आणि रुग्णाला पोटात वाकवतो. तेव्हा मध्येच गॅस लॉक आणि गॅस खत्म असं म्हणतो. 

@RetardedHurt as Doctor !! pic.twitter.com/U4CQgXU3T0

— Knight Rider (@iKnightRider19) October 16, 2022

त्याच्या नुसार आता थोड्या वेळाने त्या व्यक्तीच्या पोटातील गॅस थोड्या वेळाने पूर्णपणे निघून जाईल.  आता हा डॉक्टर कुठला आहे आणि हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल काही माहिती नाहीये मात्र सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चा आहे. (viral treatment for indigestion doctor did ajab gajab magic on man trending video goes viral  on social media )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *