Stampede in Andhra Pradesh: चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय कार्यक्रमात चेंगराचेंगरी; तुफान गर्दीमुळे सात जणांचा मृत्यू

stampede-in-andhra-pradesh:-चंद्राबाबू-नायडू-यांच्या-राजकीय-कार्यक्रमात-चेंगराचेंगरी;-तुफान-गर्दीमुळे-सात-जणांचा-मृत्यू

Stampede in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात(Andhra Pradesh) राजकीय कार्यक्रमात भयानक घटना घडली आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू(chandrababu naidu) यांच्या रोड शो(Road Show) दरम्यान चेंगराचेंगरी(Stampede) झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये सात जणांचा मृत्यू  झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे देखील समजते.  नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे ही घटना घडली आहे. नायडू यांच्या रोड शो ला तुफान गर्दी झाली होती. 

Andhra Pradesh | Seven TDP workers lost their lives after a scuffle broke out between party workers during a public meeting being held by TDP leader N Chandrababu Naidu in Kandukuru of Nellore district today.

7 people have lost their lives, injured admitted to hospital: Police pic.twitter.com/uqU1j8K66X

— ANI (@ANI) December 28, 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *