Sam Curren : IPL लिलावात इतिहास घडला! सॅमसाठी पंजाबने मोजले 18.50 कोटी

sam-curren-:-ipl-लिलावात-इतिहास-घडला!-सॅमसाठी-पंजाबने-मोजले-18.50-कोटी

इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन याला पंजाब किंग्ज संघाने १८ कोटी ५० लाख इतकी बोली लावत खरेदी केले.

All Photo Credit Instagram

IPL च्या इतिहासातील ही सर्वाधिक बोली होती

गेल्या म्हणजेच २०२२च्या हंगामात सॅम चेन्नई संघाकडून खेळत होता.

चार संघ सॅमसाठी बोली लावत होते. पण अखेर पंजाब किंग्जने बाजी मारली.

आयपीएलच्या लिलावात याआधी दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर सर्वाधिक बोली लागली होती. आज सॅम करनने मॉरिसचा विक्रम मागे टाकला.

नुकतंच झालेल्या टी20 विश्वचषकात सॅमने शानदार कामगिरी करत मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर केली होती

सॅमने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३२ सामन्यातील २३ डावात ३३७ धावा केल्या आहेत. सॅमने ३२ विकेट घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *