Ratan Tata: अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने रतन टाटा भावुक

मित्र आणि जवळचा सहकारी गेल्याने रतन टाटा खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळाला
Updated: Jan 2, 2023, 09:03 AM IST
कमेंट पाहा |
रतन टाटा यांच्या अत्यंत खास आणि जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच दुःखद निधन झालय. टाटा ग्रुप समूहामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावणारे आणि उच्च पदावर असणारे आर कृष्णकुमार यांचं रविवारी देहावसान झालं
Tags:
big newstata groupratan tataR.Krishnkumarmarathi news
पुढील
बातमी