Photo News:

- मुख्यपृष्ठ
- फोटो गॅलरी  / औरंगाबाद
- Photo News: ‘वादग्रस्त’ ठरलेल्या सिल्लोड कृषी महोत्सवाच्या कामाला सुरुवात
Aurangabad News: पैसे गोळा केल्याच्या आरोप झाल्यानं सिल्लोड महोत्सव चर्चेत आला आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या कामाला सुरवात.
या उत्सवाच्या अनुषंगाने सिल्लोड महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवार रोजी या सर्व तयारीचा आढावा घेतला.
यावेळी सत्तार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांन सूचना दिल्या.
दरम्यान सिल्लोड महोत्सव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा नगर परिषद मैदान व जोहर शाळेच्या मैदानात होणार आहे.
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन हे महाराणा प्रतापसिंह चौकातील नॅशनल हॉस्पिटल च्या मैदानात होत आहे.
यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
विरोधकांनी केलेल्या आरोपावरून हा कृषी महोत्सव चांगलेच चर्चेत आला आहे.
Tags: abdul sattar Aurangabad Aurangabad news agricultural festival