PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

photo:-‘आई-कुठे-काय-करते’-मालिकेतील-संजनाचा-क्लासी-अंदाज;-पाहा-फोटो!

News

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी &nbsp/ टेलिव्हिजन
  • PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

 PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

रुपालीनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. वेस्टर्न आऊटफिट्समध्ये रुपाली खूप सुंदर दिसतेय.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

रुपालीच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

रुपालीचा हा अंदाज चाहत्यांनाही आवडला असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे. आणि केस कर्ल करून मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

PHOTO: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाचा क्लासी अंदाज; पाहा फोटो!

आई कुठे काय करते मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले खलनायिका ‘संजना’ साकारत आहे.(फोटो सौजन्य :rupalibhosle/इंस्टाग्राम)

Tags: television Rupali Bhosle ENTERTAINMENT

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *