Petrol-Diesel Price Today: आज खिशाला कात्री की बचत, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

petrol-diesel-price-today:-आज-खिशाला-कात्री-की-बचत,-जाणून-घ्या-पेट्रोल-आणि-डिझेलचे-दर

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याचदरम्यान देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार का? जाणून घ्या आजचे दर 

Updated: Dec 16, 2022, 09:01 AM IST

Petrol Diesel Price Today : काही महिन्यांपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. आजही दिल्ली आणि चेन्नईमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत. 

आज (16 December 2022 ) दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे.तर मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

शहरातील डिझेल पेट्रोल 
दिल्ली  89.62  96.72
मुंबई  94.27  106.31
कोलकाता  92.76  106.03
चेन्नई  94.24  102.63

एसएमएसद्वारे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. यासाठी इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

वाचा :  शुभ अशुभ मुहूर्त आजच्या पंचांगानुसार… 

दरम्यान दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *