old currency hacks: तुमच्याकडेसुद्धा 'ही' नोट असेल तर तुम्ही व्हाल मालामाल

old-currency-hacks:-तुमच्याकडेसुद्धा-'ही'-नोट-असेल-तर-तुम्ही-व्हाल-मालामाल

(old currency)आता अशीच एक नोट पुन्हा चर्चेत आहे जिची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या नोटेला बक्कळ किंमत मिळते आहे.ही नोट सुमारे 30 वर्षे जुनी आहे

Updated: Jan 1, 2023, 05:57 PM IST

Old one rupee note : जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि तुम्ही एका रुपयात श्रीमंत होणार आहेत तर ? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही ,पण हे खरं आहे आणि ते कसं हे बातमीच्या शेवटी कळेलच . 
आपल्याकडे बरीच अशी लोक आहेत ज्यांना जुन्या नोटांचा संग्रह करायला खूप आवडतो. आपल्याकडे  जुणं ते सोनं असं म्हटलं जात , जुन्या अँटिक गोष्टी आजही काही जाणं फार आवडतात आणि का आवडू नयेत आपल्या संस्कृतीचा तो एक भाग असतो , आपल्या पुढील पिढीला आपला वारसा संस्कृती समजावी म्हणून जुन्या आणि मुळात लोप पावत असलेल्या वस्तूंचा संग्रह केला जातो त्या गोष्टी जातं केल्या जातात. (this old currency will give you more money know how to use it )

काहीं जणांकडे फार जुना जुन्या नोटा(OLD CURRENCY) आणि नाणी असतात. जर तुमच्याकडे सुद्धा अशा जुन्या नोटा किंवा नाणी असतील तर  हा तुम्हाला चांगला इन्कम स्रोत आहे. कारण अशा काही जुन्या नोटा आणि नाणी  बाजारात मोठ्या प्रमाणात मागणीसाठी उपलब्ध आहेत यांच्या  बाजारात किमती ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. 

आता अशीच एक नोट पुन्हा चर्चेत आहे जिची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि या नोटेला बक्कळ किंमत मिळते आहे.   

ही नोट सुमारे 30 वर्षे जुनी आहे. या एक रुपयाच्या नोटेचा क्रमांक 786786 असून तिचा प्रीफिक्स 56S आहे. त्यावर तत्कालीन वित्त सचिव एस वेंकिटरमणन (S Venkitaramanan) यांचीही स्वाक्षरी आहे. अशा फॅन्सी नंबरच्या नोटा खरेदी करण्यासाठी अनेकजण तयार झाले.

आहेत.तथापि, ज्यांच्याकडे असे  क्रमांक आहेत ते अशा ऑनलाइन वेबसाइटवर खाते तयार करू शकतात आणि किंमत मोजून त्यांच्या नोटांची विक्री करू शकतात. या नोटा आता फॅशनेबल नसल्या तरी त्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक संकेतस्थळांवर या नोटांचा लिलाव होत असून चांगली रक्कम मिळत आहे.

coinbazzar.com वेबसाईटवर ही  युनिक नोट उपलब्ध आहे आणि या नोटची किंमत  42 हजार रुपये सांगितली जात आहे मात्र आता या नोटेवर  13 हजार रुपये डिस्काउंट आहे . (this old currency will give you more money know how to use it )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *