NDA Recruitment 2023: पुण्यात 12वी ते ग्रॅज्युट्स उमेदवारांसाठी मोठी पदभरती

nda-recruitment-2023:-पुण्यात-12वी-ते-ग्रॅज्युट्स-उमेदवारांसाठी-मोठी-पदभरती

मुंबई, 28 डिसेंबर: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce रिपेयरर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – कार्यालय आणि प्रशिक्षण या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce रिपेयरर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – कार्यालय आणि प्रशिक्षण

राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित पदभरतीनुसार सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti: शारीरिक चाचणीला जाताना Admit Cards न्यायला विसरू नका; असे करा डाउनलोड

अशी होणार निवड

लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी / व्यापार चाचणी

दस्तऐवज पडताळणी

वैद्यकीय तपासणी

Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काय सांगता! महिन्याचा तब्बल 45,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर ओपनिंग्स

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023

JOB TITLE NDA Pune Recruitment 2023
या पदांसाठी भरती लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce रिपेयरर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – कार्यालय आणि प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदभरतीनुसार सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 20 जानेवारी 2023

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ndacivrect.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *