Nagin Dance Video: असा नागिन डान्स श्रीदेवीने नगीनामध्येही केला नसेल…हसून हसून लोलपोट व्हाल!

nagin-dance-video:-असा-नागिन-डान्स-श्रीदेवीने-नगीनामध्येही-केला-नसेल…हसून-हसून-लोलपोट-व्हाल!

Viral Nagin Dance: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजक (Funny Video) असतात तर काही व्हिडिओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Funny Video) व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हीही हसून हसून लोलपोट व्हाल. (nagin dance in wedding like sridevi watch viral video on social media marathi news)

लग्न-मिरवणुकीच्या (wedding procession) कार्यक्रमात किंवा इतर कुठंही असा नागिन डान्स (Naagin Dance) तुम्ही पाहिला नसेल, असा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. नागिन डान्स लग्नासाठी किंवा कोणत्यातरी शुभ कार्यक्रमाचा असलेला दिसून येतोय. डीजेच्या (DJ) तालावर धमाल मस्ती करताना दिसत आहेत. लहान पोरांचा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलं नाही.

लहान मुलं दिसत आहेत, त्यात काही मोठ्या पोरांचा देखील समावेश आहे. या व्हिडिओमध्ये मुलं नागिन डान्स करताना दिसत आहे. जरा जमेल तसा नागिन डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडीओची डिमान्ड वाढल्याचं पहायला मिळतंय.

पाहा Video – 

दरम्यान, काही सोशल मीडिया यूजर्सचा दावा आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये होत असलेला हा नाग डान्स पाहिल्यानंतर नगीना चित्रपटातील अभिनेत्री श्रीदेवीचा डान्स फिका पडल्याचे दिसत आहे. नागिन डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *