MVA Morcha : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत व्यासपीठावर, मात्र खुर्ची एक? कोण बसणार?

-
Marathi News » Videos » Sanjay raut and aaditya thackeray on stage but chair one
शैलेश मुसळे
Updated on: Dec 17, 2022 | 4:03 PM
मुंबईत आज महाविकासआघाडीने महामोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी तिन्ही पक्षाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते.
आज मुंबईत महाविकासआघाडीने महामोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात विरोधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा संपल्यानंतर नेते स्टेजवर आले. संजय राऊत हे जेव्हा स्टेजवर आले तेव्हा एकही खूर्ची उपलब्ध नव्हती. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्यांना आपली खूर्ची दिली.
Follow us on
aaditya thakckerayleaders 2 but chair oneMahamorchaMVA mahamorchaSanjay Raut
Stories
पुढे वाचा >
-
‘कच्छा बदाम गर्ल’ अंजली अरोरा कोणाला किस करतेय, पाहा तिचा किलर लूक
-
श्री राम लागू यांची आज पुण्यतिथी; श्रीराम लागू डॉक्टरी सोडून चित्रपटसृष्टीतील नटसम्राट कसे झाले?
-
Sai Tamhankar : Casual है ! भाई, सईच्या फोटोंसह रंगली पोस्ट चर्चा
-
रॉयल स्टाईलमध्ये दिसली Lara Dutta, चाहते म्हणाले, ‘वयाच्या 44 व्या वर्षीही अप्रतिम’