Monalisa: खळखळून हसते, झकास दिसते मोनालिसा; चाळिशीतही दिसते खास- भन्नाट आहे तिची स्टोरी

- मुख्यपृष्ठ
- फोटो गॅलरी  / करमणूक
- Monalisa: खळखळून हसते, झकास दिसते मोनालिसा; चाळिशीतही दिसते हॉट अन् खास – भन्नाट आहे तिची स्टोरी
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.
तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं
Tags: Instagram Bhojpuri Actress Monalisa