Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

marathi-news-live-update-:-दिवसभरातील-महत्त्वाच्या-घडामोडी
  • Marathi News » Maharashtra » Maharashtra Latest Breaking News Live Updates in Marathi Today December 7 2022 Delhi MCD Election Result 2022 LIVE Counting and Updates Karnataka row Uddhav Thackeray Udayanraje Bhosale Bhagatsingh Koshyari Mumbai Pune Nashik

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

आयेशा सय्यद

आयेशा सय्यद |

Dec 07, 2022 | 8:12 AM

आज 7 डिसेंबर. अनेक घडामोडी घडत आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. तसंच राज्यातही विविध घडामोडी घडत आहेत. मुंबई, पुणे नाशिकसह अन्य जिल्ह्यातही घडणाऱ्या घडामोडींकडेही आपलं लक्ष असेलच. सगळे अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

Related Stories

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *