Skip to content
फोटो बघून तुम्ही बुचकळ्यात पडावं इतका हुबेहुब पंकज त्रिपाठीने भूमिका साकारलीये.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर चित्रपट येतोय.
प्रत्येक भूमिकेचं सोनं करणारा पंकज त्रिपाठी मैं अटल हू्ँ चित्रपटात वाजपेयींची भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक पंकज त्रिपाठीने शेअर केलाय.
Main atal Hoon चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे.