Maharashtra Pune Bandh LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

maharashtra-pune-bandh-live-:-दिवसभरातील-महत्त्वाच्या-घडामोडी

Maharashtra Pune Bandh Live Update in Marathi : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Pune Bandh LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra Breaking News Live Break

Image Credit source: tv9 marathi

भीमराव गवळी

भीमराव गवळी |

Dec 14, 2022 | 6:09 AM

मुंबई : फ्रिडम फ्रॅक्चर्ड या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार काढून घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि चीन सीमाप्रश्न पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. सोमवारी भारत आणि चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर सीमाप्रश्नावर आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *