LIVE Updates : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान साई मंदिरात दाखल

live-updates-:-मध्यप्रदेशचे-मुख्यमंत्री-शिवराजसिंग-चौहान-साई-मंदिरात-दाखल

हाइलाइट्स

    मुंबईकरांना नववर्षात राज्य सरकारकडून विविध प्रकल्पांचं गिफ्ट, मेट्रोसह वेगवान प्रवासाचे अनेक पर्याय होणार खुले

    नागपूर – संघ मुख्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी
    अज्ञातानं फोन करून दिली धमकी, तपास सुरू
    पोलिसांकडून संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा आढावा

    जेजुरी एमआयडीसीतील रंगाच्या कंपनीत स्फोट
    स्फोटात एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

    नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला
    राणे सपत्नीक ‘शिवतीर्थ’वर पोहोचले

    नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सज्ज
    शिर्डीत सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी
    संस्थाननं बनवले तब्बल 9 टनाचे लाडू

    अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण
    शिझान खानला 14 दिवसांची न्या. कोठडी
    वसई कोर्टानं सुनावली न्यायालयीन कोठडी

    ‘दारू नको, दूध प्या’ पुण्यात अभिनव उपक्रम
    ‘स्वराज्य’चा थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचा सल्ला
    स्वराज्य संघटनेकडून मसाला दुधाचं मोफत वाटप
    नववर्षात व्यसनमुक्तीसाठी सामाजिक उपक्रम

    ‘दारू नको, दूध प्या’ पुण्यात अभिनव उपक्रम
    ‘स्वराज्य’चा थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचा सल्ला
    स्वराज्य संघटनेकडून मसाला दुधाचं मोफत वाटप
    नववर्षात व्यसनमुक्तीसाठी सामाजिक उपक्रम

    नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची खेडमध्ये गर्दी
    दापोली, मंडणगड समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी
    खेड-दापोली-मंडणगड मार्गावर वाहनांची वर्दळ

    सिद्धांत शिरसाटची केटरिंग व्यावसायिकाला धमकी
    आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत
    वाढदिवसाच्या पार्टीचं बिल मागितल्यानं धमकी
    हातपाय तोडण्याच्या धमकीची रेकॉर्डिंग व्हायरल

    राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *