LIVE Updates : बारामतीत अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी

हाइलाइट्स
रायपूरमध्ये काँग्रेसचं पूर्ण अधिवेशन होणार
24, 25, 26 फेब्रुवारीला कॉंग्रेसचं अधिवेशन
काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांची माहिती
कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती LIVE
‘छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर’
‘छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचंही रक्षण केलं’
अजित पवारांचं विधान अर्धसत्य – संभाजीराजे छत्रपती
‘अजित पवारांनी कुठल्या आधारावर वक्तव्य केलं?’
‘अजित पवारांनी ऐतिहासिक संदर्भ बदलू नयेत’
अजित पवारांनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावं -संभाजीराजे
वाद निर्माण करणारी वक्तव्यं टाळा – संभाजीराजे
नववर्षाच्या पार्टीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
हॉटेलमधील डान्सरकडून 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग
विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
आरोपी जयप्रकाश मल्होत्राला जुहू पोलिसांकडून अटक
शिझानच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद
हिजाबचा फोटो शूटमधील – शिझानचे कुटुंबीय
‘तुनिषाचं धर्म परिवर्तन करण्याचा आरोप खोटा’
शिझानच्या कुटुंबीयांनी सर्व आरोप फेटाळले
नोटबंदीविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळल्या
‘नोटबंदीचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच’
सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला मोठा दिलासा
‘केंद्र आणि आरबीआयमध्ये 6 महिने चर्चा’
‘8 नोव्हेंबर 2016च्या अधिसूचनेत त्रुटी नव्हत्या’
नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही – सुप्रीम कोर्ट
निर्णयामागचा उद्देश पाहणं महत्त्वाचं – कोर्ट

पुण्यातल्या पाषाण परिसरातील धक्कादायक घटना
100 रुपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला
पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबादमध्ये नड्डांची सभा, आढावा बैठकही घेणार
सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडेंचं नाव नाही
पंकजा मुंडेंचं नाव नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण
पंकजा मुंडे सभेला उपस्थित राहणार की नाही?
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स