Kolhapur Ambabai Temple : सलग सुट्ट्या आणि अंबाबाईचा शुक्रवार, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ  / महाराष्ट्र
- Kolhapur Ambabai Temple : सलग सुट्ट्या आणि अंबाबाईचा शुक्रवार, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सलगच्या सुट्ट्या आणि करवी निवासिनी अंबाबाईचा शुक्रवारचा दिवस यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे… मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर भाविकांच्या रांगा लागल्या असून मुखदर्शन घेण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात येत आहेत…सुट्ट्या पडल्यापासून दररोज सुमारे लाखभर भाविक देवीचे दर्शन घेत आहेत
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात