Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

janhvi-kapoor-photo:-जान्हवी-कपूरच्या-बोल्डनेसची-चर्चा,-टाइट-ड्रेसमध्ये-फ्लॉन्ट-केली-फिगर!

News

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी &nbsp/ करमणूक
  • Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

 Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

जान्हवी कपूरने तिचा बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाच्या वन-पीसमध्ये अभिनेत्री तिची फिगर जबरदस्तपणे दाखवत आहे.

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच सुंदर स्टाइलसाठीही ओळखली जाते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

जान्हवी कपूरचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

पुन्हा एकदा जान्हवी कपूरचा स्टायलिश आणि बोल्ड लूक थक्क करणारा आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

जान्हवी कपूरने तिचा सुंदर बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने पांढरा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

जान्हवी कपूर व्हाइट शॉर्ट ड्रेस आणि लाँग कोटमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. तिचा हा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

जान्हवी कपूरने तिचा बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जान्हवी कपूरने या पांढऱ्या ड्रेससोबत हलका मेकअप केलाय आणि ब्राऊन कलरची लिपस्टिक लावली आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

सोशल मीडियावर चाहते जान्हवी कपूरच्या लूकची हॉलिवूड मॉडेल कायली जेनरशी तुलना करत आहेत.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

जान्हवी कपूर लवकरच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रप चित्रट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)

Tags: Janhvi kapoor Bollywood News ENTERTAINMENT NEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *