janhvi kapoor
janhvi kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जान्हवी कपूरने या आठवड्याची सुरुवात मालदीवमधून केलीय. (Janhvi Kapoor) आपल्या स्टाईलने तिने सर्वांना चकित केलं आहे. अभिनेत्री नेहमी आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करून अपडेट देत असते. शुक्रवारी सकाळी जान्हवीने सुंदर फोटोंचा एक सेट पोस्ट केला आहे. यामध्ये ती सुंदर निसर्गरम्य ठिकाणी एन्जॉय करताना दिसत आहे. जान्हवीच्य़ा निऑन कलरच्या बिकिनी फोटोजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Janhvi Kapoor)

  • Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरचं घर आतून दिसतं असं, डेकोरेशन तर पाहा (Video)

मेकअपशिवाय दिसते छान

या फोटोत जान्हवी कपूर विना मेकअप आहे. पण या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

  • Rhea Chakraborty : रियाच्या आयुष्यात नवं प्रेम !

जान्हवीचा हिरवा अवतार

जान्हवीने निऑन ग्रीन स्विमवेअर निवडले आणि ती या पोषाखात खूप सुंदर दिसते. जान्हवीने पोस्टला कॅप्शन दिलीय. Messy hair, iridescent skies, salty winds and an endless ocean 💘

  • हुमा कुरेशीचा किलर लूक

जान्हवीने गुरुवारी तिच्या सुट्टीतील चित्रांचा एक सेट देखील शेअर केला. ज्यामुळे तिचा मालदीवमधील दिवस खास बनला. जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेले २४ तास मजेदार होते.’

जान्हवी रीलसाठी प्रसिद्ध

जान्हवी कपूरचे तिच्या पुढे खूप बिझी वेळापत्रक आहे, परंतु ती थोडा वेळ स्वत:साठी काढते. तिच्या इन्स्टाफॅनसाठी मजेदार रील शेअर करण्यास विसरत नाही.

या चित्रपटांमध्ये दिसणार जान्हवी कपूर

वर्क फ्रंटवर जान्हवी कपूर शेवटची थ्रिलर चित्रपट ‘मिली’ मध्ये दिसली होती. ती ‘रूही’, ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’, ‘घोस्ट स्टोरीज’ आणि ‘गुडलक जेरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

जान्हवीने आणखी काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये जान्हवी कपूर चिखलात उभी असलेली दिसत आहे. यामध्ये जान्हवीचे सौंदर्य खूपच नॅचरल दिसते.

जान्हवी कपूर तिच्या बॉडी शेपसाठीही ओळखली जाते. ती फिटनेस फ्रिक आहे. आरोग्यासाठी ती जिममध्ये घाम गाळते. तिची दिनचर्याही खूप उत्तम आहे आणि ती ते चांगल्या प्रकारे फॉलो करते.

जान्हवीचा हा आणखी एक फोटो आहे, ज्यामध्ये ती बहुरंगी मोनोकिनीत दिसत आहे. सोबत तिने टोपी देखील घातली आहे. तिच्या या लूकची खूप चर्चा होत आहे.

  • रणबीर कपूरची दिग्दर्शन करण्याची इच्छा 
  • Joe Biden speeches in Hindi | अमेरिकेतील राजकारणात वाढला भारतीयांचा दबदबा, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आता बोलणार हिंदीत!
  • Maharashtra – Karnataka : ‘आपल्या माणसांना मारलं जातयं तरीही…हे महाराष्ट्राचे दुर्दैव’ – जितेंद्र आव्हाड