In Pics: आधी टिकटॉक स्टार आता सक्सेसफुल यूट्यूबर; हॉट अन् सुंदर अंजलीचा अनोखा प्रवास

- मुख्यपृष्ठ
- फोटो गॅलरी  / करमणूक
- In Pics: आधी टिकटॉक स्टार आता सक्सेसफुल यूट्यूबर; हॉट अन् सुंदर अंजलीचा अनोखा प्रवास
अंजली अरोरा ही एक अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार आहे.अंजली अरोरा मॉडेलिंगसाठी आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
अंजली अरोरा ही एक अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया स्टार आहे.
अंजली अरोरा मॉडेलिंगसाठी आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
अंजली अरोराचा जन्म पंजाबमधील शीख कुटुंबात झाला.
पण आता अनेक वर्षांपासून अंजली दिल्लीत आहे.
ती दररोज तिचे डान्स आणि कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
टिक टॉकवर बंदी घातल्यानंतर तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील बनवले आणि ती एक प्रसिद्ध यूट्यूबर बनली .
ती तिचे व्हिडिओ सतत तिच्या यूट्यूबवर शेअर करत असते आणि 2022 च्या अखेरीस तिचे यूट्यूबवर तीन लाखांहून अधिक सब्सस्क्राईबर्स आहेत.
अंजली अरोरा सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर तिच्या मॉडेलिंग, डान्स, रील आणि व्हिडिओ गाण्यांसाठी चर्चेत आहे.
अलीकडेच तिला ‘लॉक अप’ या शोमध्ये कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आली होती.
ती सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. हे सर्व फोटो अंजलीच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत.
Tags: Instagram social media Anjali Arora
ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात