Hasan Mushrif at Belgaum : हसन मुश्रीफ महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर दाखल, बेळगावात जाणार?

- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ  / महाराष्ट्र
- Hasan Mushrif at Belgaum : हसन मुश्रीफ महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर दाखल, बेळगावात जाणार?
Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावात (Belgaum) आज होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. तेथून मोर्चा बेळगावला नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.