FIFA: सगळ्यात हॉट फॅनने कोणासोबत केलं 'हे' कृत्य?

fifa:-सगळ्यात-हॉट-फॅनने-कोणासोबत-केलं-'हे'-कृत्य?

क्रोएशियाने जपानचा पराभव करत फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

फोटो सौजन्य: Instagram

हॉटेस्ट फॅन म्हणवल्या जाणाऱ्या इव्हाना नॉलने आपल्या टीमचा विजय खास पद्धतीने साजरा केला.

फोटो सौजन्य: Instagram

Ivana Knoll ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती सुशी खात आहे.

फोटो सौजन्य: Instagram

पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाला मिळालेल्या विजयानंतर Ivana Knoll ने हा व्हिडिओ पोस्ट केला.

Mohit Grover

Ivana Knoll चे इंस्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स असून, वर्ल्ड कपमध्येही ती चर्चेत आहे.

फोटो सौजन्य: Instagram

तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती सतत चर्चेत असते आणि तिचे बरेच फोटोही व्हायरल होतात.

फोटो सौजन्य: Instagram

Ivana Knoll वर कतारचे नियम मोडल्याचा देखील आरोप लावण्यात आला होता.

फोटो सौजन्य: Instagram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *