FIFA: विश्वचषकातील 'या' सौंदर्यवती एकदा तरी पाहाच!

fifa:-विश्वचषकातील-'या'-सौंदर्यवती-एकदा-तरी-पाहाच!

कतारमध्ये खेळला गेलेल्या FIFA विश्वचषक 2022 आता समारोप झाला आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

जवळपास महिनाभर चाललेली ही स्पर्धा अनेक कारणांनी चर्चेत होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

विश्वचषकादरम्यान अनेक सौंदर्यवती देखील सर्वांच्या नजरा वेधून घेत होत्या.

(फोटो सौजन्य: Instagram)

माजी मिस क्रोएशिया Ivana Knoll ही तिच्या ड्रेसमुळे विश्वचषकात चर्चेत होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

इंग्लंडच्या Astrid Wett ने मैदानाच्या आत शॉर्ट ड्रेस घालून नियम मोडला.

(फोटो सौजन्य: Instagram)

अर्जेंटिनाची मॉडेल Luciana Salazar देखील कतारमध्ये जबरदस्त आकर्षक दिसत होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

सोशल मीडिया स्टार Melisia Artista देखील अर्जेंटिनाच्या समर्थनासाठी आली होती.

(फोटो सौजन्य: Instagram)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *