Ebanie Bridges: रिपोर्टरचा प्रश्न ऐकून महिला बॉक्सरने काढला टी-शर्ट; Video पाहून प्रेक्षकही लाजले!

ebanie-bridges:-रिपोर्टरचा-प्रश्न-ऐकून-महिला-बॉक्सरने-काढला-टी-शर्ट;-video-पाहून-प्रेक्षकही-लाजले!

Ebanie Bridges lift shirt: मुलाखतीत इबोनी ब्रिजने (Ebanie Bridges lift shirt) जे काही केलं ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

Updated: Dec 27, 2022, 12:11 AM IST

ebanie bridges, interview

Boxer Ebanie Bridges lifted up T-Shirt : आयबीएफ बँटमवेट वर्ल्ड चॅम्पियन (IBF Bantamweight World Champion) राहिलेली ऑस्ट्रेलियन इबोनी ब्रिज (Ebanie Bridges) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महिला बॉक्सर इबोनी ब्रिजचे पंच पाहून भलेभले थरथर कापतात. इबोनीचा एक पंच आणि समोरच्या प्लेयरचा खेल खल्लास… अशी ही इबोनी ब्रिज तिच्या बोल्ड पोजमुळे (Ebanie Bridges Bold Photos) सोशल मीडियावर चर्चेत असते. (Boxer ebanie bridges lifted up her t shirt in mid interview video viral marathi news)

सोशल मीडियावर इबोनी ब्रिजचे फोटो (ebanie bridges instagram) अनेकदा व्हायरल होत असतात. बॉक्सिंग वगळता वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेणं, धावण्याच्या स्पर्धेत, पोहण्याच्या स्पर्धेत, विविध रंजक गोष्टींमध्ये इबोनी ब्रिज भाग घेताना दिसते. अशातच आता इबोनी ब्रिजच्या एका इंटरव्ह्यूचा व्हिडिओ (ebanie bridges Interview Video) सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा – …म्हणून त्यांनी MRI मशीनमध्ये SEX केला; फोटो व्हायरल

ब्रिजने तिचं एकमेव फॅन्स पेज लाँच केलंय. यावेळी अनेकांनी तिचे इंटरव्ह्यू घेतले. त्यावेळी पत्रकाराने (Reporter) तिला वेशभूषेबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना इबोनी ब्रिजने (Ebanie Bridges lift shirt) जे काही केलं ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

पाहा Video – 

The interviewer was kind enough to blur this for the public, the uncensored version has been sent out to all my fans though…https://t.co/3LV38kL9Oc pic.twitter.com/jQS83ksQm0

— Blonde Bomber (@EbanieBridges) December 22, 2022

दरम्यान, रिपोर्टरचा प्रश्न ऐकून इबोनी ब्रिजने थेट शर्ट (Boxer Ebanie Bridges lifted up T-Shirt) काढला आणि टॅटू दाखवू लागली. तिचा हा बोल्ड लूक (Ebanie Bridges Bold Look) पाहून प्रेक्षक देखील लाजल्याचं पहायला मिळालं. या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिजने बॉक्सर शॅनन ओ कॉनेलचा पराभव केला होता. त्यामुळे तिची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यानंतर आता तिचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *