Delhi MCD Election Result 2022 LIVE: दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, वाचा एका क्लिकवर…

Delhi MCD Election Result 2022 LIVE Counting and Updates: दिल्ली महापालिका निवडणूक, मतमोजणीला सुरूवात, निकाल वाचा एका क्लिकवर…
आयेशा सय्यद |
Dec 07, 2022 | 9:13 AM
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार हे आज समोर येणार आहे. दिल्ली महापालिका निवडणूक होतेय. आज या निवडणुकीचा निकाल आहे. 250 जागांसाठी आप आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळतेय. एक्झिट पोलमध्ये अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आज जेव्हा मतमोजणी पू्र्ण होईल, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…