छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुंजवडी तालुका फलटण मध्ये उत्साहात साजरी केली

  सातारा प्रतिनिधी सचिन ठणके छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे मुंजवडी तालुका फलटण मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व नारळ फोडून अभिवादन करण्यात आले.उपस्थित मान्यवयामध्ये मुंजवडी गावचे माजी सरपंच दिलीप ठणके पाटील,फलटण तालुका अध्यक्ष.इरफान शेख, ओम खोलेश्वर पॅनलचे अध्यक्ष कमलाकर ठणके(गुरूजी) सायली दूध डेअरी चे […]

Continue Reading

साताऱ्यात शिवशाही च्या ६ बस आगीत भस्मसात सुदैवाने जिवीत हानी नाही

  सातारा : सचिन ठणके साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या 6 शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमनदलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झाले आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बसच्या बाजूला मोठी […]

Continue Reading

कोरेगांव, फलटण, माण, खटाव व कराड तालुक्यातील ग्रामपचायतींच्या सरपंच – उपसरपंच पदाच्या निवडी स्थगित : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश..

  सातारा दि. 6 (जिमाका): सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील कठापूर, फलटण तालुक्यातील जावली, माण तालुक्यातील पिंगळी (बु.), खटाव तालुक्यातील सातेवाडी व कराड तालुक्यातील पोतले या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल झालेल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (159 चा मुंबई अधिनियम क्र. 3) मधील कलम 30 (5) […]

Continue Reading

मा.आमदार रोहित पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य दिनदर्शिका 2021 प्रकाशन सोहळा

  सातारा बारामती: माळेगांव(ता.बारामती) येथील सृजन सभागृहात सुनंदा (काकी)राजेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते मा.आमदार रोहितदादा पवार विचार मंच महाराष्ट्र राज्य दिनदर्शिका2021 प्रकाशन करण्यात आले.त्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवयामध्ये उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षअॅड. अमोल वागदरीकर,श्रीधर नरवडे (तुळजापूर),फलटण तालुका अध्यक्ष.इरफान शेख,मुंजवडी गावचे उद्योजक मधुकर रणदिवे, शिवाजी रणदिवे या कार्यक्रमाचे आयोजन रोहितदादा पवार विचार मंच बारामती तालुका अध्यक्ष रितेश गायकवाड […]

Continue Reading

सदाशिव नगर (ता.माळशिरस) येथील श्री .शंकर सहकारी साखर कारखान्याचा आज 47 वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ

सातारा-सचिन ठणके माळशिरस तालुक्यात ऐतिहासिक क्षण उगवला.त्याला कारण आहे ,की सदाशिव नगर येथील श्री .शंकर सहकारी साखरकारखान्याचा आज 4वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील ,जेष्ठ नेते जयसिंह मोहिते-पाटील , यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील, बाबाराजे देशमुख,मदनसिंह मोहितेपाटील,धैर्यशील मोहिते आमदार राम सातपुते अॅड.मिलिंद कुलकर्णी,अर्जुन सिंह मोहिते […]

Continue Reading

मुंजवडी(ता.फलटण)गावात ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत ॐखोलेश्वर पॅनला 6 जागा व भैरवनाथ पॅनला 5 जागेवर समाधान मानावे लागले.

  सातारा.सचिन ठणके मुंजवडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 11 जागे साठी झालेल्या निवडणुकीत ॐखोलेश्वर पॅनला 6 व भैरवनाथ पॅनला 5 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत ॐखोलेश्वर पॅनलचे अधिकृत विजयी उमेदवार स्वाती कुंडलीक कदम,बापुराव विठ्ठल ठणके, निर्मला सुभाष रणदिवे,बेबी विठ्ठल घाडगे,उषा मालोजी येडे वरील सर्व विजयी उमेदवारचा सत्कार रोहित पवार विचार मंच फलटण तालुका अध्यक्ष.इरफान शेख […]

Continue Reading

भारतीय हॉकी संघात फलटणच्या तीन मुलीची निवड!

सातारा-सचिन ठणके भारतीय कनिष्ठ महिला संघामध्ये फलटण तालुक्यातील तीन मुलीची निवड झाली असून, हा संघ चिली येथील सॅटियागो रवाना झाला आहे. तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलीचा समावेश भारतीय हॉकी संघामध्ये झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची नुकतीच निवड करण्यात आली. या संघामध्ये कोळकी येथील ऋतुजा दादासाहेब पिसाळ ,ढवळ येथील […]

Continue Reading

मा. रामभाऊ जगदाळे(अध्यक्ष.नगरसेवक परिषद मुंबई महा.राज्य)यांचे शिरसुफळ(ता.बारामती) गावात जंगी स्वागत.

  सातारा जिल्हा- सचिन ठणके मा. शरदचंद्रजी पवार साहेब याच्या वाढदिवसच्या निमित्त हापपिच सामान्यांचे उदघाटन मा.श्री रामभाऊ जगदाळे (अध्यक्ष.नगरसेवक परिषद मुंबई महा.राज्य)यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिरसुफळ गावातील समाजमंदिर व ग्रामपंचायत या ठिकाणी त्याचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रम ला उपस्थित गावचे सरपंच मा.आप्पा साहेब आटोळे व इतर सर्व मान्यवरांमध्ये उपसरपंच […]

Continue Reading

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

  सातारा -सचिन ठणके सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात 80 गावात ग्रामपंचायत आचारसंहिता लागू झाली आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायत निवडणूक चे वातावरण तापले आहे. अर्ज दि.23ते30/12/2020 छाननी दि.31/12/2020 अर्ज माघार दि.4/1/2021 मतदान दि.15/1/2021 निकाल दि.18/1/2021 ग्रामपंचायत यादी मुंजवडी निंबळक राजुरी पवारवाडी ढवळेवाडी शिंदेनगर आंदरूड जावली तिरकवाडी सासकल बोडकेवाडी निरगुडी तावडी विचुरणी सरडे धुळदेव निभोंरे जाधव वाडी […]

Continue Reading

भारत बंदला मुंजवडी तालुका फलटण या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद

  सातारा जिल्हा प्रतिनिधी सचिन ठणके मुंजवडी गावात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात संसद मध्ये अन्यायविधेयक पास केले आहे .केंद्र सरकारने लवकरच मागे घ्यावे या साठी शेतकर्‍यांनी आदोंलन सुरू केले आहे.त्यासाठीच भारत बंदला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात सुध्दा बंदला प्रतिसाद दिला आहे. आज गावातील दुकान दारानी दुकाने बंद ठेवून शेतकरी […]

Continue Reading