समाधानकारक सेवा हा ग्राहकांचा हक्क जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ग्राहकांच्या सेवेसाठी हेल्पलाईन, संपर्क क्रमांक निरंतर सुरु ठेवावे

  मिरज अशोक मासाळ सांगली, ग्राहकाला समाधानकारक सेवा मिळणे हा त्याचा हक्क आहे. समाधानकारक सेवा देण्यासाठी शासकीय विभाग, कंपन्या यांनी अधिकृत हेल्पलाईन, संपर्क क्रमांक निरंतर सुरु ठेवावेत. हेल्पलाईन, संपर्क क्रमांक शासकीय कार्यालयांनी तसेच खाजगी आस्थापनांनी हे क्रमांक दर्शनी भागात लावावेत. ग्राहकांकडुन मागण्यात येणारी मदत, सुचनांचा तातडीने निपटारा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी […]

Continue Reading

दैनिक हिंदू सम्राट चे संपादक आदरणीय उत्तमराव कागले यांची सांगली परिसर क्षेत्रातील पत्रकारांची सदिच्छा भेट

मिरज-अशोक मासाळ गेल्या अनेक महिन्यापासून कोरोना सारख्या महामारी मुळे देशासह सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे अशा परिस्थितीत निस्वार्थ पणे दैनिक वृत्तपत्र चालवणे खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत आहे. अशा परिस्थितीत दैनिक हिंदू सम्राट चे माननीय संपादक श्री उत्तमराव कागले साहेब यांनी ते शक्य करून दाखवले आहे. दैनिक हिंदू सम्राट हे केवळ वृत्तपत्र नसून लोकशाहीच्या प्रगतीचा […]

Continue Reading

सांगली महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का

मिरज:- संजय पवार सांगली महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता […]

Continue Reading

अखिल भारतीय ओबीसी संघटनेची मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते. अखिल भारतीय ओबीसी संघटनेची कडेपूर येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये २५ तारखेला सांगली येथे घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी ओबीसी संघटनेचे सोनार समाजाचे जिल्हाअध्यक्ष सुहास पंडित, शिंपी समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष मुळे, कडेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक व नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनिल पवार, कडेपूर सोसायटीचे व्हा. चेअरमन […]

Continue Reading

शिवजयंतीचे औचित्य साधून मिरजेत सामुदायिक सूर्यनमस्कार सोहळा संपन्न

कवठेमहांकाळ – विद्याधर रास्ते. दि मिरज एज्युकेशन सोसायटीच्या ज्युबिली कन्या शाळा, ज्युबिली ज्युनिअर कॉलेज, एम. ई. एस इंग्लिश मिडीयम स्कूल, नूतन बाल विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त मिरज येथील भानू तालमीच्या भव्य पटांगणावर सामुदायिक सूर्य ‌नमस्कार घालणेत आले. संस्थेचे कार्यवाह संजय धामणगावकर, कोषाध्यक्ष ए. के. […]

Continue Reading

ओबीसींची जनगणना करणे आवश्यक दिनांक 25 फेब्रुवारी चा सांगली येथील जनमोर्चा क्रांतिकारक ठरवा प्राध्यापक श्रावण देवरे

मिरज:-संजय पवार आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी येथील केम हायस्कूल मध्ये सायंकाळी पाच वाजता ओबीसी जनगणना या विषयावर ती प्राध्यापक श्रावण देवरे यांचे व्याख्यान झाले त्यामध्ये त्यांनी ओबीसी मधील सर्व जातींचे जनगणना करणे आवश्यक आहे त्यामुळे पुढील पिढीला ते फायदेशीर ठरणार आहे यासाठी मधील जातीमधील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक आहे येत्या 25 फेब्रुवारीला सांगली […]

Continue Reading

मिरज पंचायत समिती उपसभापती पदी काॅग्रेंसचे मा.अनिल आमटवणे यांची निवड

मिरज प्रतिनिधी-अशोक मासाळ तस पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिल्पकार पद्मविभूषन स्व.डाॅ. वसंतदादा पाटील यांचा मिरज तालुका सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला पण गेल्या वेळी अगदी काठावर बहुमतापासून काॅग्रेंस दूर राहीली. काँग्रेस बहुमता पासून दूर राहिला याची लस काँग्रेस निष्ठावंत नेत्यांच्या मनांमध्ये लसत होती. या लसी वरती रामबाण औषध घेऊन आज आदरनिय स्व.वसंतदादा यांचे नातू […]

Continue Reading

जय हनुमान ग्रामविकास आघाडीच्या गटनेतेपदी श्रीमंत दादासाहेब पांढरे यांची एक मुखाने निवड

मिरज अशोक मासाळ आपण विश्वासाने गावाच्या विकासासाठी आजवर चौकस बुद्धीने जे कार्य केले आहे त्या कार्याला सार्थक ता म्हणून जय हनुमान ग्रामीण विकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी श्री आपली एक मुखाने गटनेतेपदी निवड केली आहे व गटनेतेपद आपणास बहाल केले आहे. आपले कार्य निश्चितच आदर्श आहे समाज निर्मिती आणि जनहितार्थ आपणाकडून गावाच्या विकासाच्या क्षेत्रात यापुढेही असे […]

Continue Reading

मुख्याध्यापक गुरुवार्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मिरज–अशोक मासाळ सांगली: ज्योतिर्लिं शिक्षण प्रसारक संस्था संचालित स्कॉलर्स पब्लिक स्कूल व जीवनज्योत ज्युनिअर कॉलेज मिरज यांच्या वतीने मिरज पूर्व भागातील मुख्याध्यापक गुरुवार्यांचा सन्मान सोहळा संस्थेच्या प्रांगणात करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीची जाणीव ठेवत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उज्वला अनिल ढेरे( न्यू इंग्लिश स्कूल बेडग) दिलीप बंडू हुक्कीरे (अरग हायस्कूल […]

Continue Reading

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांचे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

मिरज–अशोक मासाळ सांगली: मागील ११ महिन्यांपासून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला कोरोना महामारीमध्ये रात्रंदिवस रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. बऱ्याच महिला कोव्हीड १९ ने बाधित होऊन मृत्युमुखी पडलेल्या आहेत. या महिलांना आर्थिक व शारीरिक प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे.असे असताना देखील कोरोना महामारी मध्ये काम केलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांना महाराष्ट्र शासनाने घोषित […]

Continue Reading