वन जमिनीवर तयार केलेल्या शेतीत शेतकर्यांना पेरणीची परवानगी द्या.प्रहार कार्यकर्त्या प्रांजली धोरण यांची निवेदनाद्वारे मागणी

बुलडाणा:-आदिवासी व इतर गरीब असलेल्या लोकांनी आपल्या कुटुंबाच्या उपजीविका साठी वर्षानुवर्षे वनजमिनिवर अतिक्रमण करुन शेती करित आहेत. परंतु वनविभागाचे कर्मचारी ह्या लोकाना यंदा कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीत देखील पेरणीस मनाई करुन शेतीउपयोगी औजारे जप्त करणे, ट्रॅक्टरने काम करण्यास मनाई करणे, आदी कारवाया करून या गरीब लोकांना नाहक त्रास देत आहे.सदर बाब प्रहारच्या कार्यकर्त्या प्रांजलीताई धोरण […]

Continue Reading

हनवतखेडा येथे दोन क्विंटल खाण्याचे तेल व दोन किंटल मीठ वाटप जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून गोपाल पाटील राऊत यांचा उपक्रम

वाशिम( प्रतिनिधी )कोरोना या बीमारिने संपूर्ण देशाला ग्रासले असतानालॉकडाऊन काळामध्ये गोरगरीब जनतेचे मजुरांचे फार हाल होत असून जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून गोपाल पाटील राऊत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 90% मागासवर्गीय असणाऱ्या मालेगांव तालुक्यातील हानवतखेडा गावामध्ये दोन क्विंटल खाण्याचे तेल आणि दोन किंटल मिठाचा वाटप केला गावांमध्ये अत्यंत गरीब मजूर अपंग विधवा अशा गरजवंतांना प्रत्येकी […]

Continue Reading

राज्यात कोरोना बाधितांची संख्या ५२१८ व १५० जणांना डिस्चार्ज. तर ७२२ जण कोरूना मुक्त, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात मागील २४ तासात आजवरचे सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५२१८ च्या वर पोहोचलीे असून दिवसभरामध्ये एकूण ५५२ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान आज दिवसभरात १५० कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात […]

Continue Reading

सभासदांच्या विविध प्रलंबित विषयांसाठी ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मिटींगचे आयोजन करावेसंचालक मंडळाची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी गोरख कांबळे)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोजीमाशी पतसंस्थेच्या सभासदांना येणाऱ्या आर्थिक अडचणी संदर्भात कोजीमाशी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने काही प्रलंबित विषयासंदर्भात अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवाहन पत्र देऊन सभासदांच्या अडचणी सोडवण्यासाठी लॉकडाऊन कालखंडामध्ये ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटिंग बोलावण्याची सूचना केली आहे.आम्ही असे आवाहन करतो की, सर्व संचालक मंडळ यांचेवतीने आम्ही आपणास एक आवाहन पत्र प्रसिद्ध […]

Continue Reading

पाचोऱ्यात लॉक डाऊनची ऐशी की तैशी,प्रशासन हतबल,वरीष्ट पातळीवरून कार्यवाहीची अपेक्षा

पाचोरा (प्रतिनिधी कुंदन बेलदार):-कोरोना सारख्या गंभीर आजारासमोर सारे जग हतबल झालेले असतांना येथे संचारबंदी काळात नागरीकांसमोर प्रशासन हतबल झाले असुन नागरीक सामाजीक जबाबदारीचे भान विसरून गर्दी करतांना दिसत आहेत. त्यामुळे आता वरीष्ट पातळीवरून लक्ष घालण्याची गरज असल्याचे जाणकार नागरीकांनी मत व्यक्त केले आहे. संपुर्ण देश लॉक डाऊन आहे. परंतु, सुरूवातीपासुनच येथिल काही भागांतील नागरिक वारंवार […]

Continue Reading