जिजामाता विद्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन..

लातूर : सोमनाथ काजळे लातूर शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव(काळे) संचलित जिजामाता विद्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या संकुलाच्या प्राचार्या श्रीमती सलीमाजी सय्यद मॅडम या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर महानगर पालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री. इम्रान सय्यद, लातूर ग्रीन वृक्ष […]

Continue Reading

शिक्षणाधिकारी श्री.सोमेश्वर वाघमारेंची जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाला भेट

लातूर: सोमनाथ काजळे किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे द्वारा संचलीत जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयात शै.वर्ष 2020-21तपासनीसाठी शिक्षणाधिकारी श्री.सोमेश्वर वाघमारे यांनी भेट दिली. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सलीमाजी सय्यद यांनी शाल व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले.प्रवेश व निकालाची माहिती दिली .नियमीत तास चालू आहेत व विद्यार्थ्यांची 52% उपस्थिती होती. यावेळी व्होकेशनलचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

Continue Reading

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस औसा संघटना पदाधिकारी बैठक संपन्न

  औसा: ज्ञानेश्वर सूर्यवंशी: महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस औसा पदाधिकारी बैठक भाग्यश्री फंक्शन हाँल लातूर याठिकाणी संपन्न झाली. औसा तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करुन व संघटनेचे पुढील वाटचाल व दिशा ठरविण्यात आली औसा तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी संघटनेच्या माध्यमातून आपणास विविध उपक्रम व शिक्षकांचे जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने सोडविण्यासाठी शिक्षक काँग्रेस संघटना कायम […]

Continue Reading

नांदुर्गा तांड्यावर हंगामी अनिवासी वसतीगृहाची सुरूवात

  औसा: ज्ञानेश्वर सूर्यवंशी: औसा:तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्तेचा गड समजल्या जाणा-या नांदुर्गा केंद्रातील नांदुर्गा तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हंगामी वसतीगृह सुरू करण्यात आले•हे वसतीगृह ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी अाहे•नव्वद मुलामुली त्याचा लाभ घेतील• या वसतीगृहाचे ऊद्घाटन अनुपमा भंडारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती औसा यांच्या हस्ते झाले•त्या वेळी अध्यक्ष होते कमलाकर सावंत केंद्रप्रमुख नांदुर्गा तर प्रमुख ऊपस्थीती होती […]

Continue Reading

रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार विठ्ठल पांचाळ यांना जाहीर

    औसा (प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी) रंगकर्मी साहित्य कला कला क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरिय पत्रकारिता पुरस्कार दै आनंद नगरी चे तालुका प्रतिनिधी पांचाळ विठ्ठल यांना जाहीर झाला असून त्याच्या वर अभिनंदना चा वर्षाव होत आहे. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने मागील पाच वर्षापासुन राष्ट्रीय लघुपट महोत्सव , आरोग्य शिबीरे , विविध क्षैञातील मान्यवरांचा सन्मान अशा […]

Continue Reading

“सुरू झाली जिजामाता शाळा, आनंद आमचा मावेना गगना..

लातूर: सोमनाथ काजळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन जवळपास 10 महिने इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतची बंद असलेली शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाची”जिजामाता विद्यालय”ही शाळा दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी पूर्ववत सुरू झाली आणि विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद द्विविगुनित होऊन गगनात मावेनासा झाला.” आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहिकडे..!” असे […]

Continue Reading

औसा मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसाठी आमदार_अभिमन्यू_पवार_साहेब यांनी आयोजित कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.

औसा: ज्ञानेश्वर सुर्यवंशी: औसा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसाठी विजय मंगल कार्यालय, औसा येथे क्रिएटिव्ह फाऊंडेशन च्या सौजन्याने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला आदर्श सरपंच म्हणून परिचित असलेले पाटोदा गावचे माजी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मतदारसंघातील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.या […]

Continue Reading

औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी मा. दत्तोपंत सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल शिक्षक काँग्रेस औसा शाखेच्या वतीने सत्कार.

औसा :ज्ञानेश्वर सूर्यवंशी: औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी मा.दत्तोपंत सुर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल औसा शिक्षक काॅग्रेस वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प.सं सदस्य विनोद माने अशोक शिंदे, संतोष कुलकर्णी , आकाश पाटील मराठवाडा सरचिटणीस दिपक चामे जिल्हा सरचिटणीस सुरेश सुडे जिल्हा उपाध्यक्ष संजय बिरादार औसा तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार कार्यालयीन सचिव काकासाहेब ठोके औसा तालुका उपाध्यक्ष […]

Continue Reading

31 जानेवारी 2021 पर्यंत अपगांचे साहित्य वाटप नाही केल्यास 2 फेब्रुवारीला मनसेच्या वतीने साहीत्य वाटप करण्यात येणार.

  औसा:ज्ञानेश्वर सूर्यवंशी: औसा तालुक्यासह संपूर्ण लातुर जिल्ह्यातील हजारो अपंग बांधवासाठी उपयोगात येणारे करोडो रुपयांचे साहीत्य वाटपाअभावी तालुक्यातील विविध शासकीय गोदामात धुळ खात पडले असून ते साहित्य गंजून जात आहे,केंद्र सरकारच्या वतीने अपंगाना वाटप करण्यसाठी पाठवण्यात आलेले हे साहित्य घेऊन जाण्यासाठी लाभधारक अपंग बांधव सहा महिन्यापासून पंचायत समितीला खेटे घालत आहेत मात्र संबधित यंत्रणानेकडून हे […]

Continue Reading

जिजामाता विद्या संकुलात प्रजासत्ताक दिन साजरा..

लातूर: सोमनाथ काजळे शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या जिजामाता विद्या संकुलात 72 वा “भारतीय प्रजासत्ताक दिन” विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मराठवाड्याचे लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर डी.एन.चिंते सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यासंकुलाच्या प्राचार्या श्रीमती सलीमा सय्यद मॅडम […]

Continue Reading