पाचोरा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत ; कुठे महिला कुठे पुरूष सांभाळणार सरपंच पदाचा पदभार

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) तालुक्यातील सरपंच पदांसाठी प्रथम सत्रात तहसीलदार कैलास चावडे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली तर दुसऱ्या सत्रात प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी यातील महिला आरक्षणाची सोडत काढली असून ती पुढील प्रमाणे आहे. अनुसूचित जाती ( एस सी) एकूण ७ जागा यातील ४ जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमाती (एस टी) एकूण […]

Continue Reading

निवडणूक बिनविरोध करा , विकासासाठी २५ लाखाचा निधी देतो –आमदार गणपत गायकवाड

  कल्याण -प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघते. सद्य:स्थितीत कोरोना संकटाने जनता तसेच प्रशासन त्रस्त आहे. अनेकांचा रोजगार गेला असून सर्वांचीच आर्थिक स्थिती खालावलेली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना वाढू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त प्रशासनावर अधिकचा ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत होण्यासह राजकीय- सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून आपण ही भूमिका […]

Continue Reading

पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय

  पुणे -सदाशिव रणदिवे विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगणार आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून संग्राम देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. रयत क्रांती संघटनेकडून […]

Continue Reading

भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण बिहारमध्ये…

  मुंबई – बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर एनडीएला विजय मिळाला. मात्र नितीश कुमार यांच्या जेडीयूपेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या असून भाजप आता एनडीएमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण बिहारमध्ये पहायला मिळालं, अशा शब्दात रोहित पवार यांनी […]

Continue Reading

लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील- भाजप नेते नारायण राणे

  मुंबई – लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल, असं वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू, […]

Continue Reading

आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश

  मुंबई प्रतिनिधी : – भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. कारण भाजप आमदार गीता जैन आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. गीता जैन आधी भाजपमध्ये होत्या. त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिरा भाईंदर मनपात निवडणूक जिंकून २०१५ मध्ये महापौर पद मिळवले होते. राज्यात २०१९च्या […]

Continue Reading

महाराष्ट्रत काँग्रेसमध्ये हालचालीना वेग.

पश्चिम महाराष्ट्र चीफ ब्युरो-सुभाष भोसलेमहाराष्ट्र कॉग्रेसमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे.लवकरच खांदेपालट होण्याची चिन्ह आहेत. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदी आणलं जाण्याची तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दोन दिवसांपासून नाना पटोले हे दिल्लीत आलेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागेही हेच कारण असल्याचं कळतंय.विधानसभा अध्यक्ष निवडीला अजून […]

Continue Reading

त्यावेळी राष्ट्रवादीची ही मंडळी कोठे होती. राजे गटाच्या कार्यकर्त्यांचे प्रसिद्धी पत्रक…

कागल प्रतिनिधी -धनजंय चवई लोक कल्याणकारी राजे छ.शाहू महाराज यांचेवर एवढे प्रेम आहे तर कोल्हापूर येथे पार पडलेल्या शाहू समाधीस्थळ उद्घाटन सोहळा कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शाहू महाराजांचे वारसदार समर्जीतसिंह घाटगे याना किंवा त्यांचे घराण्यातील कोणाही वारसांना का दिली नाही. हेतुपुरस्कर त्यांना डावलले होते , त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही मंडळी कोठे होती? हे बेगडी प्रेम […]

Continue Reading

मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो-देवेंद्र फडणवीस

पाश्चिम महाराष्ट्र चीफ ब्युरी -सुभाष भोसलेछत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच ते लगेच डीलीट करून मी ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. असे असले तरी यामुळे भावना दुखावल्या गेल्यात, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो असे विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

Continue Reading

विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यासाठी प्रयत्न करणार : विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांना आश्वासन

पश्चिम महाराष्ट्र चीफ ब्यूरो-सुभाष भोसले राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या ९जागांच्या निवडणुकीत १ जागा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावी या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रिपब्लिकन पक्षाने भाजप ला कायम साथ दिली असल्याने मित्र पक्ष म्हणून […]

Continue Reading