मुंबई

Alert! राज्यात 'कोरोना इझ बॅक', 63 टक्के वाढ, एक दिवसाचा आकडाच हादरवणारा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. आतापर्यंत राज्यात...

राज्यात मरण स्वस्त झालंय का? मंत्रालयासमोर वर्षभरात 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई, 30 मार्च : राज्यातील अनेक जणांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात सारखे खेटे घालावे लागत असतात. वाट पाहूनही समस्या सुटत...

राम नवमीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला; म्हणाले दगड…

राम नवमीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला; म्हणाले दगड...उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी...

यापूर्वी न्यायालयाने सरकारला नपुंसक म्हटलं नव्हतं, त्यामुळे..,पवारांचा खोचक टोला

यापूर्वी न्यायालयाने सरकारला कधीच नपुंसक म्हटलं नव्हतं; त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी.., अजित पवारांचा खोचक टोलाविरोधी पक्षनेते अजित पवार न्यायालयाने सरकारवर केलेल्या...

मुंबईतील ‘या’ दुकानात मिळतात अस्सल कोल्हापुरी चप्पल, सेलिब्रेटीही करतात खरेदी

नुपूर पाटील, प्रतिनिधीमुंबई, 30 मार्च : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या तांबड्या पांढऱ्या रस्स्याची ख्याती जशी सर्वदूर आहे तसंच आणखी एका वस्तूसाठी कोल्हापूर...

Video : दिव्यांगांसाठी टाटाचं मोठं पाऊल; मुंबईतील पहिलं दिव्यांग ग्राहक केंद्र

धनंजय दळवी, प्रतिनिधीमुंबई, 28 मार्च : मुंबईत टाटा पॉवरने पहिले 'दिव्यांग' व्यवस्थापित ग्राहक केंद्र सुरू केले आहे. जे भारतीय वीज उपयोगितांपैकी पहिले...

IIT मुंबईमध्ये दर्शन सोलंकी प्रकरणाला नवे वळण, मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस

मराठी बातम्या /बातम्या/मुंबई/Exclusive darshan solanki case : IIT मुंबईमध्ये दर्शन सोलंकी प्रकरणाला नवे वळण, मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीसExclusive darshan solanki...

उद्धव ठाकरे हाजीर हो, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनाही दिल्ली कोर्टाचा समन्स

उद्धव ठाकरे हाजीर हो, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनाही दिल्ली कोर्टाचा समन्ससुनावणीवेळी हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरेंसर, आदित्य ठाकरेंसह आणि संजय...

किरीट सोमय्यांमुळे संजय राऊतांना धक्का, द्यावे लागणार 1 हजार रुपये!

किरीट सोमय्यांमुळे संजय राऊतांना दणकाभाजप नेते किरीट सोमय्या यांच्यमुळे संजय राऊत यांना धक्का बसला आहे. संजय राऊत यांना 1 हजार...

एकाच ठिकाणी 150 पेक्षा जास्त ब्लाऊजचे पॅटर्न मिळतील होलसेल रेटमध्ये, पाहा Video

नुपूर पाटील, प्रतिनिधीमुंबई , 29 मार्च : साडी, लेहेंगा, स्कर्ट  हे सर्व प्रकार महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या कपड्यांवर...