सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकजण पोलिसांच्या ताब्यात; सूत्रांची माहिती

  सोलापूर :(रतन डोळे ) भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार केल्याच्या संशयावरून शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान,सोलापूर जात वैधता पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. जिल्हा […]

Continue Reading

माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यांवर

  सोलापूर – (प्रतिनिधी, रतन डोळे) माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यांवरयेत आहेत. नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील कृषिभूषण नानासाहेब काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नव्या वाणाचा लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीत होत आहे. दरम्यान, शरद पवार हे हेलिकॉफ्टरने नान्नज येथे आगमन होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित […]

Continue Reading

माता रमाई यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून सी. के. ग्रुप संचलित छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर,यांच्या वतीने प्रभाग 1 झोन क्रमांक 2 च्या सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना व स्थानिक गोर गरीब महिला रहिवाशांना 123 साड्यांचे वाटप

  सोलापूर : ( रतन डोळे) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनामध्ये त्यांना मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती बहुजनांची माता रमाई यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून सी.के. ग्रुप संचलित छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर,यांच्या वतीने प्रभाग 1 झोन क्रमांक 2 च्या सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना व स्थानिक गोर गरीब महिला रहिवाशांना 123 […]

Continue Reading

तर अब की बार ट्रप सरकार म्हणायला तिकडे का गेला होतात तेंडुलकरला सरकारने ट्वीट करायला लावले – राज ठाकरे

  नवनाथ चव्हाण सोलापूर जिल्हा प्रतिनिधी : – शेतकरी धोरणाबाबत हा आपला मुद्दा आहे बाहेरच्यांनी बोलु नये असे वाटत आहे. तर अमेरिकेत कशाला अब की बार ट्रम सरकार म्हणायला गेले होते ? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. पुढे म्हणाले की मंगेशकर तसेच तेंडुलकर यांना आपल्या फायद्यासाठी काहीही ट्वीट करायला लावून […]

Continue Reading

काँग्रेसमध्ये पक्षामध्ये मोठे बदल नाना पटोले राज्य प्रदेशाध्यक्ष तर आ.प्रणिती शिंदेंची ‘या’ पदावर नियुक्ती

  सोलापूर-नवनाथ चव्हाण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना कोणती जबाबदारी भेटणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.काँग्रेसने राज्यात पक्षांतर्गत मोठे बदल केले आहेत. पटोले यांना काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्षपद दिले आहे. तसेच त्यांच्या सोबत सोलापूर जिल्ह्यालाही आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून मोठी संधी मिळाली आहे.महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी नाना […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्वधर्मीयांचे हजारो हात पुढे – राज्याभिषेक दिनापूर्वी पुतळा उभारण्याचा सर्वधर्मीय नागरिकांच्या बैठकीत निर्धार.

  सोलापूर-नवनाथ चव्हाण  : – करमाळा तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सर्वधर्मीयांचे हजारो हात पुढे आले असून हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ६ जून रोजी शिवरायांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी उभारण्याचा निर्धार येथील विकी मंगल कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीस हिंदू, बौद्धव मुस्लीम धर्मीयांसह सर्व जातीधर्माचे नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. […]

Continue Reading

आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून 2 नं. बसस्टॅन्ड (शास्त्री नगर) एस.टी. बसगाड्यांचा शुभारंभ

  सोलापूर-नवनाथ चव्हाण  02 फेब्रुवारी 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे पूर्व विभागातील नागरीकांच्या सोयीकरीता 2 नं. बसस्टॅन्ड (शास्त्री नगर) येथून लांब पल्याच्या एस.टी. बसगाड्यांची सोय करण्यात आली. याचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत 2 बसस्थानक असून शास्त्री नगर परिसरातील 2 नं. बसस्थानक सद्यस्थितीत […]

Continue Reading

१४ फेब्रुवारीपर्यंत होणार सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण सोलापूरचे काम समाधानकारक: ७३०० पैकी ६ हजार ५५ जणांना दिला डोस

  सोलापूर: (प्रतिनिधी,रतन डोळे) कोरोना लसीकरणाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यात आणखी ७ केंद्र वाढविण्यात आली आहेत. १८ केंद्रावर १८00 लसीकरणाचे उदिष्ठ असताना सोमवारी १ हजार ४५२ जणांनी लस घेतली आहे अशी माहिती जिल्ह्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात झाली. त्यानंतर १९, २0, २१ आणि २५ जानेवारी रोजी लसीकरण पार […]

Continue Reading

दक्षिण सोलापुर हनमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आनंद चंदनशिवे व वंचित जिल्हा उपाध्यक्षा सौ.पल्लवी सुरवसे यांच्या हस्ते सत्कार

  सोलापूर : (प्रतिनिधी, रतन डोळे) दक्षिण सोलापूर तालुक्यातील हणमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार सारिका रमेश कांबळे पौर्णिमा मल्लिकार्जु गायकवाड हरिश्चंद्र पिराजी गायकवाड गावकऱ्यांना शुभेच्छा देताना वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आनंद चंदनशिवे तसेच महिला जिल्हा उपाध्यक्षा पल्लवी प्रविण सुरवसे व समस्त गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.

Continue Reading

सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्याच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन पत्र सादर

  सोलापूर (प्रतिनिधी,रतन डोळे) सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्याच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन पत्र सादर करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेतील पंचवीस ते तीस वर्षापासून 447 बदली रोजंदारी सेवक व बावीस वाहन चालक सोलापूर शहरातील पंधरा ते वीस लाख लोकांची प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत करोना सारख्या महामारी कालावधीमध्ये काम करून सोलापूर […]

Continue Reading