हिरकणी महावितरणची वाघीण !

  -शाहू फर्नांडिस…. टाळ्यांचा कडकडाट…. आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या मानकरी आहेत महावितरणच्या उषा जगदाळे…(कोरोना काळातील योध्दा ) तीन एकर कोरडवाहू शेती …दुष्काळी भाग …घरी आई… पत्नी ,दोन मुली व लहान मुलगा अशी संपदा असणारे भाऊसाहेब जगदाळे !कष्टाचा पिंड… निसर्गावर विसंबलेली शेती ….कधी भरभरून देणारी धरणी तर कधी अर्धपोटी देखील राहायला शिकवणारी …शेतकरी नावाचा शेला घातला […]

Continue Reading

आदर्श गुरुजी (चव्हाण गुरुजी) काळाच्या पडद्याआड

 मुरगुड- शाहू फर्नांडिस आई-वडीला प्रमाणेच आपणास घडवण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे शिक्षकांचा होय. एखादी चुकीची गोष्ट केली की त्यासाठी शाळेला आणि शिक्षकांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर केलेले संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात .शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊन समृद्ध करत नाहीत तर त्यांना आयुष्य कसे जगावे याबाबतही मोलाचे मार्गदर्शन करत असतात . . […]

Continue Reading

-क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० – डिसेंबर ६, इ.स. १९७६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ते राजकारणी म्हणून उदयास आले होते. प्रामुख्याने सातारा, सांगली या महाराष्ट्राच्या भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करत इंग्रज शासनाला आव्हान देत प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन करणारे पहिले स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म […]

Continue Reading

नजर वर्गशिक्षक डी डी पाटील गुरूजीचीं

कोल्हापूर-सुभाष भोसले नजर म्हंटल की नजरे समोर डोळे येतात. पण हा अवयव जरी प्रत्येकाला असला तरी प्रत्येकाचा सारखा नसतो. कुणाचे काळे असतात तर कुणाचे घारे. कुणाचे पांढरे असतात तर कुणाचे लाल आणि पिवळे धमक. काही माणसे डोळे फाडून बघतात तर काही डोळे झाकून पण पाहू शकतात. काहींना पुढ्यातलं दिसत नाही तर काहींना दूरदृष्टी असते म्हणे. […]

Continue Reading

राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद : तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक स्वामी विवेकानंद

बारामती  (अभय पाठक )जन्म, बालपण व शिक्षण स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी […]

Continue Reading

मराठी वक्तृत्वाचे मेरुमणी

प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हटलं की एक निर्व्याज , प्रसन्न , सदैव हसतमुख असं निर्मळ व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं.फलटणसारख्या छोट्याशा गावात ज्ञानदानाचं काम करीत करीत आपल्या वाणीने जगभरातल्या मराठी माणसांना संमोहित करणारं तपस्वी व्यक्तिमत्व.तर्कशास्त्र , मानसशास्त्र , तत्वज्ञान या सारखे कठीण विषय सहजसोपे करुन सांगण्याची हातोटी आणि प्रतिभा सरांकडे होती.त्यांच्या बाहेरगावी स्थिरावलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या ह्या विद्वान […]

Continue Reading

यांना पत्रकार म्हणायचे की आणखी काय…?

  जगात सोशल मीडियाने जी प्रचंड क्रांती केली,त्याचे मोठे पडसाद भारतातही उमटले.एखादी क्रांती झाली की प्रतिक्रांतीही तेवढ्याच ताकदीने सक्रिय होते.याचे ताजे उदाहरण म्हणजे यु ट्यूब आणि पोर्टल च्या संचालकांनी प्रसाद वाटावा असे वाटलेले प्रतिनिधी पद…कोणत्याही मध्यमा साठी विभाग,जिल्हा,तालुका स्थरावर काम करणारे प्रतिनिधी आवश्यक असतात.त्यात काहीच गैर नाही!पण,प्रतिनिधी नियुक्त करीत असतांना त्यांना खरंच पत्रकारितेची जाण आहे […]

Continue Reading

मानवतावादी महामानवाचा राज्याभिषेक, शिवराज्याभिषेक – पैगंबर शेख

पुणे ब्युरो चिप तुकाराम पाटील विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेलीनीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। महात्मा जोतिबा फुले छ्त्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना किंवा त्यांचा विचार करताना आपसुखच ज्योतिबा समोर येतात. त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून शिवरायांना कुळवाडी भूषण हे दिलेलं विशेषण आपसुख समोर येत. सोबतच शिवरायांच्या […]

Continue Reading

लग्नाचा “सिझन” लॉक!

भारतीय संस्कृती मध्ये “लग्न” म्हणजे दोन जीवांचे तसेच दोन परिवाराचे मिलन आहे. तसेच एखादी व्यक्ती किती श्रीमंत किंवा किती गरीब आहे, हे न पाहता आपल्या घरच लग्न किती थाटा माठात करायचं या कडे प्रत्येक व्यक्ती पहात असतो. कुठं काय कमी तर नाही झालं ना अश्या अनेक चिंता व प्रश्न त्याच्या मनात येतच राहत असतात. कुणाचा […]

Continue Reading

शिवराज्याभिषेक :भारताची अस्मिता जागवणारा सण.. श्री शिवछत्रपती राजे शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कार्यास मानाचा मुजरा-
प्रा.नेमिनाथ धनपाल बिरनाळे

पुणे ब्युरो चिप तुकाराम पाटीलचौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात खिलजीने देवगिरीच्या यादवांचे मराठा राज्य संपविल्यानंतर साडे तीनशे वर्षे महाराष्ट्रतील जनता गुलामगिरीत होती. माणसांची मनं व मनगटं मेली होती. मर्द मराठा मावळे व बारा बलुतेदार अठरा पगड जातीतल्या निष्ठावंताना बरोबर घेऊन गनिमी काव्याने मुघल,आदिलशहा, निजामशाहा, इंग्रज, डच व पोर्तुगीज यांना आस्मान दाखवित स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापन केले. […]

Continue Reading