बारामती मध्ये काल आणि आज दोन दिवसांत 9 कोरोनाचे रूग्ण आढळले

बारामती अभय पाठक बारामती शहरामध्ये काल व आज दोन दिवसांत 9 कोरोनाचे रूग्ण आढळल्याने बारामती शहरामध्ये कोरोनाचा विळखा घटट होताना दिसत आहे काल सकाळी 45 जणांचे नमूने घेण्यात आले होते त्यापैकी 38 जणांचे निगेटिव अहवाल आले असून 4 जणांचा शहरामध्ये अहवाल पाॅझिटीव आला त्यामध्ये दोन जण खंडोबा नगर येथील व समर्थ नगर गुनवडी रोड येथील […]

Continue Reading

बारामती खरेदी- विक्री संघाचा इंदापूरात विस्तार

बारामती अभय पाठक  बारामती तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाने पुरंदर तालुक्यातील निरा येथे शाखा सुरू केल्यानंतर लागलीच इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे संघाची 22 शाखा सुरू आहे याच्या उद्घाटन प्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर हनुमंतराव बंडगर आबासाहेब देवकाते धनाजी थोरात सचिन भोगावत सतिश वाघ बारामती चे सहायक निबंधक एस एम कुंभार बाजार समितीचे […]

Continue Reading

क-हानदी वाहु लागली

बारामती अभय पाठक बारामती तालुक्यात शुक्रवारी रात्री पासुन दमदार पाउस पडत आहे यामुळे क-हा नदीची पातळी वाढली असून क-हामाईची पातळी वाढून क-हानदी खळखळून वाहू लागली आहे कोळोली येथे तलावात पाणी वाढल्याने पाच कुटूंबे बाधित झाली गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे गेल्या आठ दिवस पावसाने आेढ दिल्याने बारामती तालुका चिंताग्रस्त होता […]

Continue Reading

बारामती मध्ये कोरोनाची संख्या 100 वर गेली तर बळींची संख्या 10

बारामती(अभय पाठक) विषेष अधिका-यांची नेमणूक करण्यात यावि अजित दादा पवार यांच्याकडे अॅड हेमचंद्र मोरे यांची मागणी बारामती मध्ये शहर व ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या मानाने कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही बाब अतिशय चिंताजनक आहे व यावर नियंत्रण मिळविण्यासाठी व मुत्यु दर रोखण्यासाठी विषेश अधिका-यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अॅड हेमचंद्र […]

Continue Reading

बारामती मध्ये कोरोनाचा कहर ११ जणांचे पाॅझिटीव १७ जणांचे अहवाल प्रतिक्षेत

बारामती अभय पाठक बारामती मध्ये काल तपासणीसाठी पाठवलेल्या 59 जणापैकी 42 जणींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 11 जणांना कोरोनीची लागण झालयाची महीती आरोग्य अधिकारी मनोज कुमार खोमणे यांनी दिली व 17 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत 11 जणापैकी गुरूकुल सोसायटी मधील रूग्णाच्या संपर्कातील 3 जण जामदार रोड कसबा येथील संपर्कातील 3 जण मुक्ती अपार्टमेंट कसबा […]

Continue Reading

राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद : तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक स्वामी विवेकानंद

बारामती  (अभय पाठक )जन्म, बालपण व शिक्षण स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी […]

Continue Reading

धक्कादायक बारामती मध्ये एकाच दिवसात कोरोनाचे दोन बळी

 बारामती( अभय पाठक) बारामतीत आज कोरोना मुळे आठवा बळी गेला आहे आज पहाटे गुनवडी येथील 64 वर्षे वयाच्या पुरूषाचा उपचारादरम्यान मुत्यु झाला आहे विशेष म्हणजे या रूग्णाची तपासणी अहवाल पाॅझिटीव आला आहे बारामती मध्ये काल 53 जणांचे नमुणे तपासणी साठी घेण्यात आले होते त्यातील 50 जणांचे रिपोर्ट मिळाले असून गुनवडी येथील एका 64 वर्षेीय पुरूषास […]

Continue Reading

भारतात समुह संसर्गाला सुरवात अत्यंत गंभीर परिस्थिती इंडियन मेडिकल एसोसिएशनचा इशारा

बारामती अभय पाठक जगात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीचा देशात प्रादुर्भाव दररोज कमालीची वाढतेय कोरोनाचे रुग्ण 10 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या त्यामुळे देशात समुह संसर्गाला सुरवात झाली असून भयावह परिस्थिति निर्माण झाली आहे असा इशारा इंडीयन मेडिकल एसोसिएशने दिला आहे आतापर्यंत शहरी भागात असणारा कोरोना आता ग्रामीण भागात पसरलेला दिसुन येत आहे असा धोक्याचा इशारा […]

Continue Reading

बारामती तालुक्यातील पवईमाळ येथील महिलेचा कोरोना मुळे मुत्यु

बारामती अभय पाठक बारामती तालुक्यातील पवईमाळ पणदरे येथील ५५ वर्षीय महिलेचा रू ई येथील को विडियोकॉन सेंटर येथे उपचारादरम्यान मुत्यु झाला आहे बारामती तालुक्यातील पणदरे नजीक पवईमाळ येथील महीलेस श्वसनाच त्रास होत असल्याने खाजगी रूग्णालयात उपचार घेत असताना त्रास जास्त होत असल्याने परवा रूई येथील कोरोना सेंटर मध्ये पाठवण्यात आले पंरतु काल त्रास जास्त झाल्यामुळे […]

Continue Reading

माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व शिष्टमंडल यांची केंद्रीय गृह मंत्री अमित शाह दिल्ली येथे भेट

बारामती (अभय पाठक )  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय कोरे, धनजंय महाडिक, जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. या भेटीनंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी […]

Continue Reading