छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

  पुणे– ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने तरडे गाव राज बागसवार दर्गा पिरसाहेब परिसरात येथे वृक्षारोपण करून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा केला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी सुरक्षित रहा असा संदेश ही ग्रीन फाउंडेशन यांनी दिला. ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तरडे गाव […]

Continue Reading

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दौंड मध्ये उत्साहात साजरी

  पुणे जिल्हा सदाशिव रणदिवे दर वर्षी प्रमाणे ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने बहुजनांचे राजे वंदनिय शिवछत्रपतींची जयंती साजरी करत आहोत या वर्षीही शिवछत्रपतींची जयंती सिटी प्राईड शालिमार चौक दौंड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री भगवान जगताप माजी सरपंच खोरवडी तालुका दौंड यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस हार व पुष्प वाहून त्यांना अभिवादन […]

Continue Reading

दौंड शहर व तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा DBN चषक 2021 दौंड DBN ग्रुप व RPI (A) राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक मा दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत संपन्न

  पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे 10/2/2021 ते 14/2/2021 पर्यंत चाललेल्या DBN चषक 2021 दौंड खूपच चांगल्या आणि सुंदर पद्धतीने पार पडला फायनल दिवशी आदरणीय दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत सर्व दौंड शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास व स्मारकास पुष्पहार अर्पण करून राजगृह बुद्ध विहार ला भेट देऊन मा मंथने जी व धेंडे साहेब यांच्या माध्यमातून बुद्ध वंदना […]

Continue Reading

सिने अभिनेता व दिग्दर्शक श्री.महेश मांजरेकर यांचे विरुद्ध दौंड न्यायालयांमध्ये फौजदारी (प्रायव्हेट) खटला दाखल

  पुणे (,रतन डोळे) फिर्यादी कैलास भिकाजी सातपुते रा. टेंभूर्णी ता. माढा हे त्यांच्या दोन सहकारी मित्रा सोबत दि. 15/01/2021 रोजी मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. सदरचे काम संपवून ते स्वतःची चार चाकी वाहन क्र. MH 45 AL 0019 वेनू या चार चाकी वाहनातून रात्री 9:30 वाजणेच्या सुमारास यवत गावचे हद्दीत पुणे सोलापूर या महामार्गावर […]

Continue Reading

प्रवाशी व विध्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या अधिक फेऱ्या

  दौंड : सनी पानसरे दौंड तालुक्यातील विद्यार्थी व इतर प्रवाश्यांच्या सेवेसाठी दौंड आगाराने विद्यार्थी व प्रवासी यांच्या मागणीनुसार एसटी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असुन गुरुवार (ता.११) रोजी पासून बस फेऱ्यात वाढ केली आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी बसची सेवा पूर्ण बंद करण्यात आली होती, शासनाने हळूहळू लॉकडाऊनमध्ये स्थितील करण्यात आले. यावेळी प्रवासी संख्या […]

Continue Reading

राष्ट्रपती पदकाने आय पी एस अधिकारी डॉ रविंद्र शिसवे सन्मानित

  पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे पुणे जिल्हा आगरी समाज प्रतिष्ठाण ने केला भव्य सत्कार भाकरवड तालुक्यातील आपटी गावचे सुपुत्र आय पी एस अधिकारी डॉ शिसवे प्रजासत्ताक दिनि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झाले याचे अवचैत्य साधून पुणे जिल्हा आगरी समाज कार्यकारणी यांनी त्यांच्या पुणे येथील कार्यालयात जाऊन भव्यदिव्य सन्मान सोहळा संपन्न झाला या वेळी आगरी समाज […]

Continue Reading

ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन व दौंड आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड मध्ये प्रथमच भरवण्यात आलेल्या फिल्ड आर्चरी धनुर्विद्या जिल्हास्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  पुणे  सदाशिव रणदिवे आज दिनांक 31 जानेवारी 2021 एस आर पी एफ ग्रुप नंबर 5 मधील मोटार ड्रायव्हिंग स्कूल मैदानावर ओम मार्शल आर्ट अँण्ड सोशल सर्विस असोसिएशन दौंड आर्चरी असोसिएशन तर्फे पार पडलेल्या जिल्हास्तरीय फिल्ड आर्चरी धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन एस आर पी एफ ग्रुप नंबर 5 चे समादेशक माननीय श्री चिखले साहेब व राज्य […]

Continue Reading

दौंडमध्ये माझे तिकीट प्रकाशन सोहळा संपन्न

  दौंड,प्रतिनिधी:- टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे व रोटरी क्लब दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने माझे तिकीट(INDIA POST PHILATLY MY STAMP)प्रकाशन समारंभ दौंड येथे संपन्न झाला, यानिमित्ताने दौंड परिसरातील सामाजिक, शैक्षणिक,व आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पुणे विभागाचे अधीक्षक डाकघर राजगणेश घुमारे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी बोलताना घुमारे म्हणाले की,पोस्टाकडील आकर्षक व्याजदर व सुरक्षित […]

Continue Reading

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छता मोहीम- लोणी काळभोर

  पुणे- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रीन फाउंडेशन शाखा लोणी काळभोर संस्थेच्या ३५ सभासदांनी तीर्थक्षेत्र रामदरा परिसरात स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले होते.त्याअंतर्गत ग्रीन फाउंडेशन च्या सभासदांनी तेथील परिसरातील एक ट्रॉली कचरा जमा केला तसेच सभासदांनी एकत्रितपणे रामदरा परिसरातील एक ट्रॉली कचरा संकलित केला .हा कचरा प्रक्रिया कुंडात टाकला .या ठिकाणी तीर्थक्षेत्र रामदराच्या वतीने […]

Continue Reading

सातारा जिल्हा क्रॉसकंट्री निवड चाचणी उत्साहात 30 खेळाडूंचा जिल्हा संघ राज्य स्पर्धेत होणार सहभाग

खटाव तालुका प्रतिनिधी:- पुणे येथे संपन्न होणाऱ्या राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी म्हसवड तालुका माण येथील माणदेशी चॅम्पियन मेगा सिटी ग्राउंड वरती सातारा जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी व मान देशी फाउंडेशन फाऊंडेशनचे मुख्य श्रीमती चेतना सिन्हा , विजय सिन्हा अध्यक्ष प्रभात सिंन्हा व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या उपस्थितीत […]

Continue Reading