लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात कामाचा चेक काढून देण्यासाठी मागीतली होती लाच
येवला तालुक्यातील बाभुळगाव येथील १२ मीटर उंचीचा हायमास्ट इलेक्ट्रिक पोल बसविण्याच्या कामाच्या उर्वरित एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा चेक काढून देण्याच्या मोबदल्यात हायमास्ट पोल बसविण्याच्या कामाच्या एकूण १०%रक्कम लाच बाभुळगावचा ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यांनी मागणी केली होती तर . तडजोडीअंती मात्र ५० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली […]
Continue Reading