नागपूर खंडपीठानं तुकाराम मुंडेंना फटकारलं.

नागपुर (नवनाथ चव्हाण): कोरोना योध्यांची रॅपिड अँटिबॉडी टेस्ट करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेणाऱ्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फटकारलंय. घटनेतील कलम 21 नुसार हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत संपूर्ण विदर्भातील कोरोना योध्यांची चाचणी करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिलेय. याबाबत सिटीझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी जनहित […]

Continue Reading