मुंबई आग्रा महामार्गावर रात्री वसुली करणारे तीन पोलीस निलंबित

    धुळे प्रतिनिधी – मुंबई – आग्रा महामार्गावर रात्री वाहनधारकांना .अडवून वसुली करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे . तिघे पोलिस कर्मचारी मोहाडी पोलिस ठाण्यातील आहेत . महामार्गावर रात्री वाहनधारकांना थांबवून त्यांच्याकडून हे तिघे कर्मचारी वसुली करत होते . हा प्रकार काही जणांनी मोबाइलमध्ये टिपला होता . इस्माइल शेख , बिपीन पाटील , […]

Continue Reading

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य चा वतीने धरणे आंदोलन करत निवेदन देण्यात आले सारंगखेडा बोरखेडा येथील आरोपीस फासी ची शिक्षा द्यावी

  पारोळा -प्रतिनिधी आज दिनांक ०९/११/२०२० वार सोमवार रोजी पारोळा येथे सारंगखेडा ता.शाहदा जि. नंदुरबार येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीचा निर्घुण पणे खून करणाऱ्या आरोपीस व बोरखेडा ता. रावेर जि. जळगांव येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी यासाठी एकलव्य संघटनेच्या वतीने पारोळा तहसीलदार व पारोळा पोलीस स्टेशन […]

Continue Reading

भारतीय विद्यार्थी संघटनेच्या धुळे जिल्हा विद्यार्थीनी अध्यक्ष पदी निलिमा शाह यांची निवड.

धुळे प्रतिनिधी– धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षा पदी निलिमा ताई शाह यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा.नितीन दोंदे सर यांनी केली आहे. आपली निवड करून जी जबाबदारी दिली आहे त्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल, अशी आशा बाळगतो असेही या पत्रात नितीन दोंदे यांनी म्हटले […]

Continue Reading

धुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह अपडेट

  धुळे (प्रतिनिधी) २७ ऑगष्ट २०२० आज दिवसभरात एकूण १५२ रुग्ण कोरोना बाधित आज १६६ कोरोना बाधित रुग्ण यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून परतले घरी आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ७८२२ आतापर्यंत यशस्वी उपचारानंतर ५९२३ कोरोना बाधित बरे होऊन त्यांची घरवापसी कोरोना विषाणू विरोधात लागण होत आतापर्यंत २३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू धुळे शहर ३७२९ बरे झाले २९१५ […]

Continue Reading

भर पावसात भरणारी ,टेकडीवरच्या झोपडीतली डिजीटल शाळा

धुळे (प्रतिनिधी) गुऱ्हाडपाणी , धुळे जिल्ह्यातील व शिरपुर तालुक्यातील शेवटचे गाव. सातपुड्याच्या कुशीत डोंगर- दरीत वसलेले हे गाव मध्य प्रदेशच्या सिमेवर आहे. यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून संदीप विनायक देवरे या युवकाने ,मनरेगाच्या अंमलबजावणीसह या गावास त्यांच्या टिमने भेट दिली. गावात कोणत्याही कंपनीचे नेटवर्क नाही . खूप महत्त्वाचे फोन करायचे असतील तर ,उंच डोंगरावर जावे लागते. लॉकडाऊन […]

Continue Reading

दूध उत्पादकांचा महाएल्गार….!दूध दर प्रती लिटर १० रु तर दूध पावडर प्रती किलो ५० रु अनुदान द्या…!

रेढ्याला दुग्धभिषेक करून स्वाभिमानी चे आंदोलन… देऊळगाव मही/(आदील पठाण):- २१ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना जाहीर निवेदन देण्यात आले, देऊळगाव मही छत्रपती चौक येथे दूध प्रती लिटर १० रु अनुदान व दुध पावडर ५० रु अनुदान देण्यात यावे या मागणी साठी रेढ्याला दुग्धभिषेक करून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना स्वाभिमानी नेते बबन […]

Continue Reading

सुफी संत खाजा मोइनोद्दीन चिस्ती बद्दल गरळ ओकणाऱ्या अँकर वर गुन्हा दाखल करा

देऊळगाव मही येथे मुस्लीम समाजाच्या वतीने निषेध निवेदन… देऊळगाव मही(प्रतिनिधी):- एका न्यूज चॅनल चा जबाबदार व्यक्ती नांवे अमिश देवगण ह्याच्या विरुद्ध देऊळगाव मही येथे तक्रार निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की अमिश देवगण ह्या अवैचारिक दिवाळखोर इसमाने समस्थ मुस्लीम व बहुसंख्य इतर धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले खाजा मोइनोद्दीन चिस्ती र.यांच्या बद्दल एकेरी भाषेचा […]

Continue Reading

अँन्टी कोरोना टास्क फोर्स ,आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचा सामाजिक उपक्रम

पश्चिम महाराष्ट्र चीफ ब्युरो-सुभाष भोसलेधुळे शहरात सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहर लॉकडाऊन झाल्याने शहरातील हजारो परिवार उध्वस्त झाले आहे.व अनेकांची उपासमार सुरू झाली आहे.तसेच धुळे शहरात संचारबंदी व लॉक डाऊन घोषीत झाल्या दिवसांपासून ” आदिवासी वाल्मिकलव्य सेना” आणी धुळे शहर अॅन्टी करोना टास्क फोर्स धुळे जिल्हा तर्फे ,डॉ भारती ताई चव्हाण राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या […]

Continue Reading

धुळे अँन्टी कोरोना टास्क मार्फत जनजागृती.

पश्चिम महाराष्ट्र चीफ ब्युरो-सुभाष भोसलेप्राथमिक आरोग्य केंद्र बोरिस अंतर्गत निकुंभे अंगणवाडी येथे कोरोना विषाणू ची जनजागृती व समुपदेशन करण्यात आले हा कार्यक्रम मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा मोनिका शिंपी यांनी अॅन्टी कोरोना टास्क फोर्स च्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ भारती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला या कार्यक्रमासाठी सौ एम एस जगदेव ,सौ एम टी विभाडिंक ,मीराताईं […]

Continue Reading