भाजपचे नेते एवढं बेताल कसं बोलतात? कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट म्हणावा?
सामनातून नव्या कायद्याची मागणी... मुंबई : भाजप नेते आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Statement) यांनी शिक्षणसंस्थांच्या उभारणीबाबत...