पॅजो रिक्षा घेण्याकरीता ५० हजाराची मागणी करत विवाहितेचा छळ : पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) विवाहितेने आई वडीलांन कडून ५० हजार रुपये आणावे यासाठी पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील माहेर असलेल्या विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने त्रास असाह्य झाल्याने पिडीत महिलेने पाचोरा पोलीसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पाचोरा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, लासगांव ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या […]

Continue Reading

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात कामाचा चेक काढून देण्यासाठी मागीतली होती लाच

  येवला तालुक्यातील बाभुळगाव येथील १२ मीटर उंचीचा हायमास्ट इलेक्ट्रिक पोल बसविण्याच्या कामाच्या उर्वरित एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा चेक काढून देण्याच्या मोबदल्यात हायमास्ट पोल बसविण्याच्या कामाच्या एकूण १०%रक्कम लाच बाभुळगावचा ग्रामसेवक रावसाहेब कारभारी वानखेडे यांनी मागणी केली होती तर . तडजोडीअंती मात्र ५० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली […]

Continue Reading

जामनेरच्या हॉस्पिटल मधील प्रकार ;सलाईन लावताना चावा घेतल्याने कंपाउंडर ची तरुणीला मारहाण गुन्हा दाखल

    जामनेर (मुख्य संपादक सागर लव्हाळे) जामनेर येथील एका खासगी रुग्णालयात सलाईन लावत असतांना तरुणीने कंपाऊंडच्या हाताला चावा घेतला त्याचा राग आल्याने कंपाउंडर ने तरुणीला मारहाण केली. या कारणावरून जमावाने रुग्णालयात मोठा गोंधळ घातला काहींनी तर रस्ता रोको चा प्रयत्नही केला. दोन तास समजूत घालूनही जमाव नियंत्रणात येत नसल्याने शेवटी पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी सोम्य […]

Continue Reading

अज्ञात चोरट्यांनी बाळद येथील इसमास मारहाण करुन ३ लाख २९ हजाराचा मुद्देमाल लुटला पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) टाटा इंडिका कारला कट मारुन जाणाऱ्या मालवाहु रिक्षास थांबवुन जाब विचारला असता त्याचा राग येवुन कारचा चालकास मारहाण करत त्यांचे जवळील रोख रक्कमेसह ३ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवुन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना घडली असुन घटनेबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर […]

Continue Reading

स्वस्त दरात वस्तु घेऊन देण्याचे आमिष दाखवून केली अनेकांची फसवणूक ५१ लाख ५३ हजाराची केली फसवणुक पिंपळगाव( हरे) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  पाचोरा (कार्यकारी संपादक कुंदन बेलदार) कमी किमतीत वस्तु घेऊन देण्याचे आमिष दाखवुन कुऱ्हाड येथील एका ठगाने अनेकांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गावातील एका पिडीताच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरे.) पोलिसात आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुऱ्हाड ता. […]

Continue Reading

अश्लिश मॅसेज ; जळगावातील १९ वर्षीय तरुणीने पोलिसांत दिली तक्रार

  जळगाव प्रतिनिधी – शहरातील १९ वर्षीय तरुणीला अनोळखी नंबरावरून सतत अश्लील संदेश पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुजराल पेट्रोल पंपाच्या भागातील १९ वर्षीय तरुणी हि आपल्या आई व भावासोबत राहते. हि तरुणी शिक्षण घेत असून सध्याला लॉकडाऊन असल्याने घरीच अभ्यास सुरु आहे. या तरुणीकडे अँड्रॉइड […]

Continue Reading

सार्वे बु,जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपी सह साथीदारास अटक एक दिवसाची पोलीस कोठडी; मुख्यआरोपी भाजप चा माजी पदाधिकारी

        नेरी ता.पाचोरा(उप संपादक पंकज महाले) तालुक्यातील सार्वे बु! येथील आदीवाशी शासकीय आश्रम शाळेतून जनरेटर चोरी प्रकरणी दाखल गुन्हात मुख्य संशयीत आरोपी सह साथीदार ला आज दि २०/११/२०२० रोजी नगरदेवळा पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान मुख्य आरोपी कमलेश पाटील सह एका साथीदार ला पाचोरा येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस […]

Continue Reading

सासरचा मंडळींकडून विवाहीतेचा बहिणीचा विनयभंग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  पाचोरा (कार्यकारी संपादक- कुंदन बेलदार) दिनांक ०९/११/२०२० रोजी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर माहिती फिर्यादी वय ३७ धंदा घरकाम रा. कालीका नगर पाचोरा यांनी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद लिहुन दिली कि मी वरिल ठिकाणी पती धर्मेंद्र हिरामण पाटील व एक मुलगा एक मुलगी यांचा सह राहते पती हे […]

Continue Reading

सांरगखेड्यातील तरूणीचा खुन करणाऱ्या आरोपीस ६ तासात केली पोलीसांनी अटक;प्रेमप्रकरणातून खून केल्याची कबुली

  नंदूरबार प्रतिनिधी:- दिनांक २३/१०/२०२० रोजी सकाळी ०८:०० वाजता संतोष ब्रिजलाल सोनवणे रा.भुतबंगला परीससर सारंगखेडा यांनी पोलीस ठाण्यात माहीत दिली कि त्यांची मुलगी हि रात्री १२:३० वाजे पासून बेपत्ता असून तिचा आम्ही परीसरात आसपास शोध घेतला असता ती आढळून आली नाही,या माहिती वरून पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचा स्टाॅप यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून […]

Continue Reading

सावद्यात महिलेस शिवीगाळ शेती खरेदी विक्री कमिशनचा वाद कटरने केला वार

  सावदा ( प्रतिनिधी )सावदा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर दि २३/१०/२० रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरात दुय्यम निबंधक कार्यालया समोर सार्वजनिक जागी शेती खरेदी विक्री करण्याचे कमिशन न दिल्याच्या कारणावरून फिर्यादी अनिता प्रेमचंद मनुरे या महिलेस व मुलास अश्लील शिवीगाळ व बोटावर कटरने दुखापत केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनुसार असे की […]

Continue Reading