सिरोंचात अंदाजे ४ लाखाचा तंबाखू माल जप्त ….

सिरोंचा-: सिरोंचा तालुक्यातील वार्ड क्रमांक ८ मधील एका इसमाकडून पोलिसांनी ईगल कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे तब्बल २७५ पाकीट जप्त केले. ४लाख रुपयांची हा मुद्देमाल असल्याचे त्यांने सांगितले मोहम्मद शब्बीर हुसेन शेख असे आरोपीचे नाव आहे तो आलापल्ली येथून या मालाची खरेदी करण्यात आली असून सिरोंचा तालुक्यातील गावांमध्ये हा मल विकत असल्याची कबुली त्याने दिली. कोरोना संसर्गाचा […]

Continue Reading

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती द्वारे पक्षांना पाणपोई

गडचिरोली (ऋषी सुखदेवे)निर्माण झाल्याशिवाय दक्षिण गडचिरोलीतील पाचही तालुक्यांचा विकास होणार नाही या मागणीकरिता सतत झटणारी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती परिचित आहे. सदर समितीद्वारे जनतेच्या समस्यांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रखरखत्या उन्हात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी आहेरी तालुक्यातील महागाव, वांगेपल्ली, चेरपल्ली, खमणचेरू रोडच्या रस्त्यालगतच्या झाडांना मातीचे तबेले बांधून दररोज सकाळ – […]

Continue Reading

गडचिरोली जिल्ह्यात दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

गडचिरोली( ऋषी सुखदेवे) एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील झाडे तोडण्यासाठी केलेले सीमांकन चुकीचे आहे अशी बतावणी करून एका लाकडी व्यवसायाच्या ठेकेदाराकडून एक लाख 75 हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व कोरची तालुक्यातील प्रत्येकी एक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकड केले. वडसा येथील वनविभागात संरक्षण व अतिक्रमण निर्मूलनाच्या या पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेले […]

Continue Reading

गडचिरोलीत 131 अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

,गडचिरोली(ऋषी सुखदेवे)सलग पन्नास दिवस ग्रीन झोन मध्ये असलेला गडचिरोली जिल्ह्यात दिनांक 18 मे ते 22 मे पर्यंत सलग पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र काल दिनांक 23 मे ला आलेले सर्व 131 अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहेआतापर्यंत 72.22 प्रतिशत अहवाल अपेक्षेप्रमाणे दिलासादायक आलेत. एकंदरीत 979 नमुना अहवाल यापैकी 707 जणांचे अहवाल […]

Continue Reading

गडचिरोली जिल्ह्यातील कोकडी येथील “ दमा” औषधीचे वितरण रद्द

:गडचिरोली(ऋषी सुखदेवे )जिल्ह्यात वडसा (देसाईगंज) तालुक्यातील कोकडी येथे दरवर्षी हजारो लोकांना मृग नक्षत्राच्या दिवशी औषधी चा फायदा होत असलेले वितरण यावर्षी कोरोनाव्हायरसच्या लाकडाऊन व संचार बंदीच्या निर्णयामुळे होणार नसल्याचे औषधी वितरक वैद्यराज प्रल्हाद कावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.दमा (अस्थमा) रोगावर रामबान उपाय असल्याचा समज असणाऱ्या मध्य प्रदेश, तेलंगाना, उत्तराखंड व राज्यातील अनेक जिल्ह्यातील रोगी […]

Continue Reading

“गडचिरोली जिल्ह्यात कोरोना चा चढता आलेख”: – ऋषी सुखदेवे

गडचिरोली : – राज्यातील कोरोना बाधित पहिल्या रुग्णापासून सलग 59 दिवस ग्रीन झोन म्हणून गडचिरोली जिल्हा होता. मात्र 19 मे पासून आढळलेल्या पहिल्या रुग्णापासून जिल्ह्यात आज पर्यंत कोण नऊ संख्या झाल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चढतच आहे. जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात पाच तर आरमोरी व चामोर्शी तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्णांचे पॉझिटिव आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अहवालावरून […]

Continue Reading