बाप मुलगा दोघेही वेडे कसे कोरोना लढ्यासाठी पेन्शन दान

कोल्हापूर- सुभाष भोसले सेवानिवृत्त रेलकर्मी बापाने करोना लढ्यासाठी ३५,००० रूपये पेन्शन दान केल्यावर मुलग्यानेही केले ३५,००० रूपये दान.बाप-मुलगा दोघेही वेडे कसे?एकतरी शहणा असला पाहिजे होता गुजराथ मध्ये सिंध प्रांतातून निर्वासितांसाठी १९५० मध्ये वसविलेले शहर म्हणजे गांधीधाम. गांधीधाम येथे स्टेशन मास्तर पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री नौरतमल गुप्ता यांनी करोना महामारीच्या काळात पोलीस कर्मचारी जीवावर उदार होऊन […]

Continue Reading

गोरंबे ग्रामस्थांकडून कागल पोलिसांचा सत्कार;विवाहितेच्या खुनाच्या तपासाबद्दल २५ हजारांचे रोख बक्षीस

  कोल्हापूर -प्रा.सुरेश डोणे गोरंबे (ता.कागल)येथील गीता शिरगावकर या महिलेच्या खूनाचा छडा कागल पोलिसांनी लावला व आरोपिंना गजाआड केले. पोलिसांच्या या कामगिरीला सलाम करण्यासाठी गोरंबेकर ग्रामस्थांनी पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करून २५ हजार रूपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली. गोरंबे ग्रामस्थांच्यावतीने पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रितमकुमार पूजारी यांच्यासह उपनिरीक्षक निखिल […]

Continue Reading

भारत-चीन सीमेवर शहीद जवानांना BRSP ने वाहिली श्रद्धांजली व चीन चा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला

BRSP या पुढे सैनिकांच्या हत्त्या सहन करणार नाही -प्रा.अरविंद कांबळे (जिल्हाध्यक्ष) बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी BRSP च्या वतीने   BRSP राष्ट्रीय अध्यक्ष मा.अँड.डॉ.सुरेशजी माने साहेब यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी केलं.* जिल्हाध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की मोदी सरकार सैनिकांच्या जीवाशी खेळत आहे,ह्या सरकार प्रणित हत्या आहे म्हणून मोदि सरकार […]

Continue Reading

सोमवारी पुन्हा नव्या बाधितांच्या संख्येचे शतक ; मृत्यूंचे द्विशतक; डिस्चार्ज दोन हजारांवर, एकूण संख्या साडेतीन हजारांवर!

औरंगाबाद (मारोती तुपे) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या शंभराच्या आसपास आढळून आल्यानंतर सोमवारी 22 जून रोजी दिवसभरात 126 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आत्तापर्यंत कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांची संख्याही 202 पर्यंत पोहोचली आहे. तर एकूण 2046रुग्णांना सोमवारी रात्रीपर्यंत रुग्णालयातून डिस्जार्च मिळालेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी […]

Continue Reading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय बदनाम करणाऱ्या निष्काळजी डॉक्टर व स्टाफवर एट्रोसिटी तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून लायसेंस रद्द करावे**—- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव समितीचे अध्यक्ष पत्रकार संजय बोर्डे यांची मागणी

कोल्हापूर ( गोरख कांबळे )कांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल साठी पत्रकार संजय बोर्डे व विविध राजकीय सामाजिक संघटना पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी चार वर्षांपासून आंदोलन छेडले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावामुळे हॉस्पिटल बदनाम करण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. असा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय बोर्डे यानी केला. […]

Continue Reading

औरंगाबाद- करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देणार- मुख्यमंत्री

करमाळा( प्रतिनिधी नवनाथ चव्हाण):- करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखमुख्यमंत्री सहायता निधीतून देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परराज्यातील कामगारांसाठी अधिकाधिक रेल्वे सोडणे सुरु; परतण्यासाठी जीवावर उदार होऊ नये . मुंबई दि 8: औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख […]

Continue Reading

शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारस म्हणून घेणारे गप्प का ? – कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

फडणवीसांनी कोल्हापुरात येऊन माफी मागावी. कागल(प्रतिनिधी)एरवी उठ -सूट राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसदार म्हणून दाखला देणारे, शाहू महाराजांचा अपमान झाल्यावर गप्प का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अनादराने उल्लेख करून अवमान केलेल्या या गंभीर चुकीचे प्रायश्चित माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहूं […]

Continue Reading

औरंगाबाद मध्ये अजून २४ जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या ३२१ वर

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना बधितांची संख्या वाढतच आहे. शहरात मंगळवारी सकाळी तब्बल २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२१ झाली आहे. औरंगाबादेत सोमवारपर्यंत २९७ रुग्णसंख्या होती. सोमवारी दिवसभरात १४ रुग्ण आढळून आले होते. २७ एप्रिलपासून रोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. सोमवार मात्र, त्याला अपवाद ठरला होता. त्यानंतर […]

Continue Reading

औरंगाबाद मधील दुकाने १७ मे पर्यंत बंदच

राज्यातील दारूची दुकाने सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे मद्यप्रेमींच्या आशा द्विगुणित झाल्या होत्या. परंतु औरंगाबाद मध्ये दारूची दुकाने लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे १७ मेपर्यंत बंदच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त, प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी रविवारी रात्री उशिरा याबाबतचे स्पष्टीकरण दिले. कोरोनाबाबत औरंगाबाद रेड झोनमध्ये आहे. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे दहा बळी गेले […]

Continue Reading