वाघांनो रडू नका’ पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केल भावनिक आवाहन

करमाळा (प्रतिनिधी नवनाथ चव्हाण) :- मुंबई | राज्यात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल (८ मे) भाजपने विधापरिषदेच्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. यात रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत भाजपने नवीन चेहऱ्यांना […]

Continue Reading

शेळीने दिला तब्बल 5 पिल्लांना जन्म

नेवासे -(प्रतिनिधी फिरोज शेख) तालुक्यातील देवगाव येथील शेळीपालक वसीम शेख यांच्या शेळीने तब्बल पाच पिल्लांना जन्म दिलाय, सध्या हि शेळी सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहे. या शेळीने आधी दोन त्यानंतर तीन पिलांना जन्म दिला होता, मात्र यावेळी आता पाच पिल्लांना जन्म दिला असून शेळीची आणि पिल्लांची प्रकृती उत्तम आहे.हि बातमी पंचक्रोशीत पसरल्याने शेळी आणि तीच्या […]

Continue Reading

अमेरिकेने घेतला महत्वाचा निर्णय यंदाच्या वर्षी न्यूयॉर्कमधील सर्व शाळा बंद राहणार

संपादक-सागर लव्हाळे अमेरिकेत कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर न्यूयॉर्क तेथील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु गेल्या एक महिन्यांपासून मृतांच्या संख्येत घट होत असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. पण स्टे होम म्हणजेच नागरिकांना घरी राहण्याचे […]

Continue Reading

भावाकडून बहिणीचा चाकूने भोसकून खून

सातारा :-शहरालगत सोमवारी संगम माहुली येथे भावाने बहिणीचा मर्डर केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ धाव घेतली व संशयित आरोपीला पकडण्यात आले. दरम्यान, खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. वंदना शिंदे (वय अंदाजे 40) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून नंदकुमार माने (वय 50) असे संशयिताचे नाव आहे. दोघे […]

Continue Reading

राज्यातील 64 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग

पुणे : नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी रात्रंदिवस धडपडणारे पोलिस. तसेच पोलिस अधिकारी – कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवत हेत. मात्र ज्यांचा जीव वाचवायचा आहे, त्या नागरिकांकडून पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळला. तेव्हापासून आत्तापर्यंत नागरिकांना वाचविण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी जीवाचे रान करत आहेत. […]

Continue Reading

लोहारा ता पाचोरा येथे लोहारा धान्य दुकानात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमार्फत प्रत्येक व्यक्ती पाच किलो धान्याची (तांदूळ) मोफत वाटप

लोहारा (प्रतिनिधी दिपक पवार) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानां मार्फत आज पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमार्फत१७०७ रेशन कार्डधारकांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब संख्या ७८४४ व्यक्तींना प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य (तांदूळ )वाटपाचा शुभारंभ कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स चा अवलंब करीत करण्यात आला. यावेळी लोहारा गावचे सरपंच सौ मालती संजय पाटील ,ग्राम विकास […]

Continue Reading

शेंदुर्णीत भरला आठवडे बाजार, मुख्याधीकाऱ्यांची अरेरावी ..

शेंदूर्णी(प्रतिनिधी संतोष महाले):-येथे व्यापाऱ्यांनी सकाळपासुनच आठवडे बाजार भरवण्यास सुरुवात केली असता बाजाराबाबत मुख्याधिकारी यांना कळविले असता गंभीर बाब असुनही त्यांनी बघ्याची भुमिका घेत गावात येणे टाळले. तर मुख्याधिकाऱ्याअकार्यक्षमतेने बाजार भरल्याचे विरोधी नगरसेवकांनी आरोप केला आहे.सविस्तर वृत्त असे कि, संपुर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भावाने हाहाकार सुरू असतांना संपुर्ण देशात लॉक डाऊन असतां गर्दीचे ठिकाण टाळण्याचे आदेश आहेत. […]

Continue Reading

हनवतखेडा येथे दोन क्विंटल खाण्याचे तेल व दोन किंटल मीठ वाटप जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून गोपाल पाटील राऊत यांचा उपक्रम

वाशिम( प्रतिनिधी )कोरोना या बीमारिने संपूर्ण देशाला ग्रासले असतानालॉकडाऊन काळामध्ये गोरगरीब जनतेचे मजुरांचे फार हाल होत असून जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून गोपाल पाटील राऊत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 90% मागासवर्गीय असणाऱ्या मालेगांव तालुक्यातील हानवतखेडा गावामध्ये दोन क्विंटल खाण्याचे तेल आणि दोन किंटल मिठाचा वाटप केला गावांमध्ये अत्यंत गरीब मजूर अपंग विधवा अशा गरजवंतांना प्रत्येकी […]

Continue Reading

सभासदांच्या विविध प्रलंबित विषयांसाठी ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मिटींगचे आयोजन करावेसंचालक मंडळाची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी गोरख कांबळे)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोजीमाशी पतसंस्थेच्या सभासदांना येणाऱ्या आर्थिक अडचणी संदर्भात कोजीमाशी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने काही प्रलंबित विषयासंदर्भात अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवाहन पत्र देऊन सभासदांच्या अडचणी सोडवण्यासाठी लॉकडाऊन कालखंडामध्ये ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटिंग बोलावण्याची सूचना केली आहे.आम्ही असे आवाहन करतो की, सर्व संचालक मंडळ यांचेवतीने आम्ही आपणास एक आवाहन पत्र प्रसिद्ध […]

Continue Reading

पाचोऱ्यात लॉक डाऊनची ऐशी की तैशी,प्रशासन हतबल,वरीष्ट पातळीवरून कार्यवाहीची अपेक्षा

पाचोरा (प्रतिनिधी कुंदन बेलदार):-कोरोना सारख्या गंभीर आजारासमोर सारे जग हतबल झालेले असतांना येथे संचारबंदी काळात नागरीकांसमोर प्रशासन हतबल झाले असुन नागरीक सामाजीक जबाबदारीचे भान विसरून गर्दी करतांना दिसत आहेत. त्यामुळे आता वरीष्ट पातळीवरून लक्ष घालण्याची गरज असल्याचे जाणकार नागरीकांनी मत व्यक्त केले आहे. संपुर्ण देश लॉक डाऊन आहे. परंतु, सुरूवातीपासुनच येथिल काही भागांतील नागरिक वारंवार […]

Continue Reading