राहता तालुक्यातील आडगाव व दगड प्रिंप्री येथिल नवीन सरपंच पुनमताई बर्डे.लक्ष्मीण सोनवणे यांचा सत्कार ता.अध्यक्ष अनिल रोकडे यांच्या हस्ते

शिर्डी -निलेश बेलदार नवनिर्वाचित संरपच यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित आडगाचे ग्रामसेवक अधिकारी साहेब . सुनिल बर्डे .लाहमगे उप सरपंच आडगाव) रामदास खुरसणे.योगेश सोनवणे. ग्रा. पा. सदस्य एखुरखे) गोपीनाथ अहिरे.रविद्र बर्डे.अनिल अहिरे.शिवाजी पवार. माळी बाबा.ताराचंद सोनवणे.अंकेश माळी भाऊराव बर्डे.संजय बर्डे.आदि.व ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

शिवाजीराव ढवळे राज्य मंत्री म्हाडा अध्याक्ष यांची राहता तालुका लोणी येथे धावती भेट

शिर्डी निलेश बेलदार एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा .श्री.शिवाजीराव ढवळे साहेब यांची राहता तालुका लोणी येथे धावती भेट राहता तालुक्यातील लोणी येथे राहता तालुका अध्यक्ष अनिल रोकडे यांच्या निवासस्थानी या वेळी कार्येक्रत्यानी तालुक्यातील लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील.तालुक्यातिल एकलव्य संघटना फलक आपणावर जातिचे दाखले कुपन यांवर मार्गदर्शन केले या वेळी उपस्थित कार्येकते तालुका अध्यक्ष अनिल […]

Continue Reading

श्रीमती.वैशाली निर्मला बापुराव चव्हाण यांना मानाचा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य कडुन दिला जाणारा महिला भुषण पुरस्कार प्रदान….

  शिर्डी निलेश बेलदार दि.२२ जाने.नाशिक येथील आस्था अनघादि फौंउडेशन च्या वैशाली निर्मला बापुराव चव्हाण यांना शिर्डी येथे सरपंच सेवासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील महिला भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संरपच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयाेजीत “मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान साेहळा २०२० ,महान संत साईबाबांची पावन भुमी शिर्डी येथे […]

Continue Reading

हस्तरेखा तज्ञ डॉ. जितेंद्र बापुराव चव्हाण (पिलखोड )यांना मानाचा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य कडुन दिला जाणारा अध्यात्मिक गुरू पुरस्कार प्रदान…..

  शिर्डी – निलेश बेलदार पिलखोड-चाळीसगाव येथील प्रसिध्द हस्तरेखा तज्ञ डॉ. जितेंद्र बापुराव चव्हाण यांना शिर्डी येथे सरपंच सेवासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने अध्यात्मिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संरपच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयाेजीत “मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान साेहळा २०२० ,महान संत साईबाबांची पावन भुमी शिर्डी येथे दि २२ जानेवारी […]

Continue Reading

सरूनाथ सुखदेव उंबरकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा उपध्याक्ष पदी निवड

  संगमनेर प्रतिनिधी ज्येष्ठ कार्यकर्ते व संगमनेर येथील उंबरकर यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी सुरुनाथ उंबरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले व यानिमित्ताने उंबरी बाळापुर व पंचक्रोशीतील नागरिकांनी संकटेश्वर मंदिर मध्ये सत्कार आयोजित करण्यात आला, याप्रसंगी कार्यक्रमाचे आशिष शेळके यांनी […]

Continue Reading

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा उंबरी बाळापुर, 33 व्या वर्धापन दिनानिमित्त विषेश कार्यक्रमाचे आयोजन

  संगमनेर प्रतिनिधी वर्धापन दिन ,पत्रकार स्नेह मिलन ,तसेच मकर संक्रात, सण साजरा करण्यासाठी त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्मकुमार रामनाथ भाई आरोटे यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा संक्षिप्त परिचय तसेच पत्रकार दिन दिनाचे विशेष महत्त्व समजून सांगितले. याप्रसंगी ब्रह्माकुमारी अनिता बहिणजी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष संरुनाथ उंबरकर, उपसरपंच नानासाहेब […]

Continue Reading

पोहेगाव येथे शासकिय आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्राचा शुभारंभ

      शिर्डी- निलेश बेलदार पोहेगाव – दि.७ जानेवारी रोजी पोहेगाव येथे सतिश कदम संचालित शासकिय आधार नोंदणी व दुरूस्ती केंद्राचे उद्धाटन कैलासनंद गीरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर आधार नोंदणी व दुरूस्ती केंद्र हे मा.जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नोंदणीकृत असुन या केंद्रात आधारकार्ड नोंदणी व मोबाइल नंबर लिंक करणे, बायोमॅट्रिक अपडेट,जन्म तारीख तसेच […]

Continue Reading

सिमाताई आठवले यांची संगमनेर तालुक्यातील नालंदा बुद्ध आश्रमास भेट

  संगमनेर प्रतिनिधी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री मा.रामदासजी आठवले साहेब यांच्या पत्नी तसेच रिपाई महिला आघाडीच्या अध्यक्षा सिमाताई आठवले यांनी संगमनेर तालुक्यातील नालंदा बुद्धं आश्रम कोंची या ठिकाणी भेट देवून सिमाताईच्यां हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.यावेळी संगमनेर तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी भंतीजी करूनानंद […]

Continue Reading

कोल्हार येथे नदीवरील पुलाच्या पोहोचमार्ग दुरुस्ती कामावेळी वाहतूक अन्य मार्गे वळविणार ;हरकती असल्यास २७ डिसेंबरपर्यंत नोंदविण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

  अहमदनगर- प्रतिनिधी दिनांक 22 डिसेंबर – अहमदनगर जिल्‍ह्यामधील कोपरगांव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम मे. डायमंड कंस्ट्रशन कंपनी, मु.पो. लोणी यांना देण्यात आलेले आहे. सदर काम चार टप्प्यामध्ये पुर्ण करण्यात येणार आहे. त्‍यापैकी पहिला टप्‍पा हा दि. 4 जानेवारी 2021 ते 5 जानेवारी 2021, दुसरा टप्‍पा 8 जानेवारी 2021 ते […]

Continue Reading

ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

  अहमदनगर- प्रतिनिधी जिल्ह्यामध्ये ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी 50 हून अधिक रक्तदात्यांनी आपले रक्त दान केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सध्या महाराष्ट्र राज्य फक्त दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व आरोग्य विभाग व आरोग्य मंत्री राजेश […]

Continue Reading