Maharashtra Maza News Desk

Anil Deshmukh : 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना जेल की बेल? आज महत्त्व

मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली सीबीआय प्रकरणात दाखल जामीन...

Shiv Sena Symbol Fight : शिवसेना कुणाची? ठाकरे-शिंदेंची निवडणूक आयोगाच्या कोर्टात कसोटी

एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चिला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने या...

पुण्यात रिक्षा संघटना पुन्हा आक्रमक; आज चक्काजाम आंदोलनाची हाक

मुख्यपृष्ठ बातम्या &nbsp/ पुणे Pune Rickshaw Bandh: पुण्यात रिक्षा संघटना पुन्हा आक्रमक; आज चक्काजाम आंदोलनाची हाक Pune Rickshaw Bandh: पुण्यात रिक्षा...

एक चूक आणि अमेरिकी अरबपतीने 24 तासात गमावले 14.6 अरब डॉलर, नेमकं काय घडलं?

नवी दिल्‍ली, 11 नोव्हेंबर : क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज एफटीएक्सचे सीईओ सॅम बँकमन-फ्रॉइड यांच्या संपत्तीत फक्त 24 तासांत तब्बल 14.6 अब्ज डॉलरची...

भाजपचे नेते एवढं बेताल कसं बोलतात? कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट म्हणावा?

सामनातून नव्या कायद्याची मागणी... मुंबई : भाजप नेते आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Statement) यांनी शिक्षणसंस्थांच्या उभारणीबाबत...

मेगास्टार रजनीकांतने अभिनयात येण्याअगोदर केलंय 'हे' काम; तुम्हालाही बसेल धक्का

Rajinikanth : मेगास्टार रजनीकांतने अभिनयात येण्याअगोदर केलंय 'हे' काम; वाचून तुम्हालाही बसेल धक्कारजनीकांतदक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'थलैवा' या नावाने प्रसिद्ध असलेले...

खाऊ घेण्याच्या बहाण्याने पुणे स्टेशनवरुन अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण

पुणे, 12 डिसेंबर : पुणे रेल्वे स्थानकातून अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एका दाम्पत्याने खाऊ...

TATA Punch चं सीएनजी व्हर्जन येणार! 26 किमी मायलेजसह इतकी किंमत असणार

TATA Motors टाटा पंच सीएनजी लवकरच लाँच करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ही कंपनीची चौथी सीएनजी कार असणार आहे. जाणून...