Maharashtra Maza News Desk

सगळ्याचं क्षेत्रातील बातमी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी 'महाराष्ट्र माझा न्यूज ' टिम तत्पर आहे. काळानुसार राहा अपडेट फक्त एका क्लीकवर !

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी शासकीय इतमात अंत्यसंस्कार

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले....

“एरव्ही सीबीआय, ईडीच्या तलवारी उपसून भय निर्माण करणारे केंद्र अशा वेळी पळपुटेपणा दाखवते”

हे देशाला घातक; गृहमंत्री शाह यांनी वेळीच पावले उचलावीत; आसाम-मिझोराममधील सीमासंघर्षावरून शिवसेनेचा केंद्र सरकारला इशारा आसाम-मिझोरामच्या सीमेवर झालेल्या रक्तरंजित सघर्ष...

शेतकरी असे अडकले माशांच्या ‘जाळ्यात

प्रतिकात्मक फोटोमध्यप्रदेशातील अनेक शेतकऱ्यांची हरियाणातील एका कंपनीनं कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.News18 LokmatLast Updated : July 08, 2021, 19:57 ISTभोपाळ,...

'अकेले हम अकेले तुम' आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट; पत्नीने केले होते हिंसाचा..

हैदरची पत्नी इव्हा ही छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून तिने काम केलं आहे. तर काही चित्रपटांतही ती दिसली...

राशीभविष्य: 3 राशींना आज भाग्य देणार साथ; वाचा तुमचं आजचं भविष्य

आज दिनांक 31 जुलै शनिवार तिथी आषाढ कृष्ण अष्टमी. मेष, मिथुन, सिंह राशीला दिवस शुभ. वाचा तुमच्या राशीचं भविष्य.आज दिनांक...

MSRTC चा निर्णय; कोरोना रोखण्यासाठी ST बसवर अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग

MSRTC decision to prevent corona: राज्यात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.MSRTC decision to prevent corona:...

Pune DCP, साजूक तुपातल्या फुकट बिर्याणीचा फोन व्हायरल आणि गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

काय आहे हा संवाद? कथित DCP महिला आणि कर्मचारी विश्रामबागमध्ये नॉनव्हेज खूप चांगली मिळते असं ऐकलं आहे.हो मॅडम SP ची...

WI vs AUS: ब्राव्होनं एका हातानं लगावला कडक सिक्स, पाहा VIDEO

ब्राव्होनं (Dwayne Bravo) या खेळीच्या दरम्यान तीन सिक्स लगावले. त्यामध्ये त्यानं एश्टन अगरच्या बॉलिंगवर एका हाताने सिक्स लगावला. ब्राव्होने मारलेला...

या देशांनी भारतावरील प्रवास बंदी वाढवली आहे स्पष्टीकरण दिले

भारताची कोविड -१ situation ची परिस्थिती चांगली असूनही, डेल्टा व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होण्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देश भारतावरील प्रवास बंदी वाढवत...

Ashadi Wari: आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी, आषाढी वारीसाठी नियमावली जाहीरदेहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी...